A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

श्रीरामपुरात काँग्रेस विरोधात महायुतीतील फूट मिटेना,एकजुट होईना...

श्रीरामपुरात काँग्रेस विरोधात महायुतीतील फूट मिटेना,एकजुट होईना...

प्रेस विज्ञप्ति
श्रीरामपुर, अहमदनगर

श्रीरामपुरात काँग्रेस विरोधात महायुतीतील फूट मिटेना,एकजुट होईना…

श्रीरामपूर-( शिवप्रहार न्यूज) याबाबत अधिक माहिती अशी की,श्रीरामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसने कंबर कसलेली असताना काँग्रेस विरोधातल्या महायुतीतील घटक पक्षांकडून एकजूट होतांना दिसत नाहीये.काँग्रेसकडुन एकच तर महायुतीकडुन जास्त उमेदवार इच्छुक असल्याने महायुतीत फूट झाल्याची चर्चा आहे.
शिवसेना शिंदे गट वेगळा लढण्याच्या तयारीत असून प्रकाश चित्ते हे शिवसेना शिंदे गटाकडून नगराध्यक्षपदाचा दावा करत आहे.तर भाजपकडून माजी नगराध्यक्ष संजय फंड व माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी यांनी नगराध्यक्ष पदासाठी पक्षाकडे तयारी दर्शवली आहे.तर महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी नगराध्यक्षा अनुराधा अदिक या इच्छुक असून महायुतीतील भाजप, शिंदे सेना यांनी जरी उमेदवारी दिली तरी महायुतीतील घटक पक्षात प्रवेश करून अनुराधा अदिक लढण्यास इच्छुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015

Back to top button
error: Content is protected !!