
▶️ पोस्टे जळगाव जामोद▶️
▶️कायमी अप क्र. ५६५/२०२५ कलम १०९ (१), ३५१ (३), ३(५) बी.एन.एस.
▶️फिर्यादी – सौ. प्रभा गणेश पाटील वय 50 वर्ष व्यवसाय शेती, जात बारी, रा. सुनगांव ता. जळगाव जामोद जि. बुलढाणा मो.क्र.8805850571
▶️आरोपी – 1. पंकज श्रीकृष्ण भगत वय अं.30 वर्ष, 02. श्रीकृष्ण भगत वय अंदाजे 50 वर्ष दोन्ही रा. सुनगांव ता. जळगाव जामोद
▶️घटनास्थळ – आरोपीचे शेताजवळ सुनगांव शेत शिवार ता. जळगांव जामोद
▶️घ. ता. वेळ दि.25.11.2025 चे 07.45 वा ते 08.00 वा. दरम्यान
▶️दाता वेळ दि. 25.11.2025 चे 12/07 वा
▶️दाखल अधिकारी मपोहेकों अर्चणा बनं 1855, पो स्टे जळगाव जा मो क्र 7972446856
▶️तपास अधिकारी सपोनि नागेश मोहोड, पो स्टे जळगाव जा मो क्र. 7888255466
▶️हकीकत- अशा प्रकारे आहे की, यातील फिर्यादी व आरोपी हे ऐकाच गावातील असुन त्यांच्यामध्ये शेताच्या रस्त्यावरुन वादा आहेत. नमुद घ ता वेळी व ठिकाणी फिर्यादी व तिचा पती शेतात बैलबंडी घेवुन जात असतांना अंदाजे 07.45 वा ते 08.00 वा दरम्यान आरोपी यांचे शेताजवळ पोहचले असता आरोपी क्र.01 हा रस्त्यात त्याचे हातात कु-हाड घेवुन उभा होता फिर्यादी यांनी आरोपी यास बाजुला हो असे म्हटले व बैलबंडी घेवुन रस्त्याचे कडेने जात असतांना आरोपी क्र.01 हा त्याचे हातातील कु-हाडीसह फिर्यादीच्या बैलबंडीत कुदला व फिर्यादी व तिचे पतीला जिवाने ठार मारण्याच्या उद्देशाने त्याचे हातातील कु-हाडीने दोघांच्या डोक्यावर फिर्यादीचे पाठीवर, छातीवर, घाव घालुन गंभीर जखमी केले तसेच आरोपी क्र. 02 श्रीकृष्ण भगत याने जिवाने मारण्याची धमकी दिली. अशा फिर्यादी चे बयाणावरुन अप सदरचा दाखल करुन तपास मा. पो. नि. सा. यांचे आदेशाने सपोनि नागेश मोहोड यांच्याकडे देण्यात आला.



