सांगली जिल्हा परिषद सांगली .
पंचायत समिती शिक्षण विभाग जत अंतर्गत केंद्रीय क्रीडा स्पर्धा केंद्र जत येथे पार पडल्या
<img src="https://vandebharatlivetvnews.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241213-WA0001-1024×770.jpg" alt="" width="1024" height="770" class="alignnone size-large wp-image-365542" /
रिले – 50 x 4 – मुले – प्रथम
50 मीटर धावणे
नागेश रामा भिसे -तृतीय
अन्विता अण्णाप्पा मोटे -उत्तेजनार्थ
100 मीटर धावणे
अनविता अण्णाप्पा मोटे -द्वितीय
नागेश रामा भिसे -द्वितीय
ऋषिकेश सुभाष वाघमोडे -तृतीय
गोळा फेक
नागेश रामा भिसे -प्रथम
अर्पिता हरिबा माळी -प्रथम
लांब उडी
नागेश रामा भिसे – प्रथम
धनश्री विश्वास माने – द्वितीय
सर्व यशस्वी विजेत्यांचे त्यांच्या पालकांचे व सर्व सहभागी विद्यार्थीचे शाळेच्या व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने मनःपुर्वक हार्दीक अभिनंदन
2,556 Less than a minute