A2Z सभी खबर सभी जिले की

,क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

प्रसिद्ध पत्रक
प्रतिनीधी नागपूर शहर
विषय:-,क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

महोदय,
विदर्भ पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नागपूर चे वतीने वैनगंगा नगर अजनी नागपूर येथील मुख्य कार्यालयात शुक्रवार दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी दुपारी 1.30 वाजता संस्थेच्या संचालिका मेघा करारे यांचे हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. सौ.मोनिका कायरकर,सौ.रंजना चौरागडे प्रियका नाकतोडे,सविता उके, श्वेता रणनवरे,संगीता खोपडे,अश्विनी राठोड,पुनम चव्हाण, मुकेश घुगल, यशंवत कडू, पल्लवी निखाडे शिल्पा सानप व्यवस्थापक विशाल भोतमांगे, संस्थेचे मानद सचिव नानाभाऊ महल्ले प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी

Back to top button
error: Content is protected !!