Vande Bharat Live TV News
देश • राज्य • जिला — खबरें तेज़, साफ और विश्वसनीय तरीके से
Bhandara

चारा टंचाई टाळण्यासाठी पशुपालकांनी चारा पिकांची लागवड करावी- डॉ. विलास अशोक गाडगे रब्बी व उन्हाळी हंगामात चारा पिकांच्या लागवडीचे आवाहन

06 Oct 2026, 11:08 AM • Vande Bharat Live TV News
📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅
चारा टंचाई टाळण्यासाठी पशुपालकांनी चारा पिकांची लागवड करावी- डॉ. विलास अशोक गाडगे रब्बी व उन्हाळी हंगामात चारा पिकांच्या लागवडीचे आवाहन - भंडारा, महाराष्ट्र

चारा टंचाई टाळण्यासाठी पशुपालकांनी चारा पिकांची लागवड करावी- डॉ. विलास अशोक गाडगे
रब्बी व उन्हाळी हंगामात चारा पिकांच्या लागवडीचे आवाहन

विलास केजरकर भंडारा.

भंडारा, दि. ५ : संभाव्य अल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी भंडारा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे. सप्टेंबर २०२६ अखेरपर्यंत पवनी, लाखांदूर व भंडारा या तालुक्यांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्याने आगामी काळात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी आतापासूनच चारा व्यवस्थापनाचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन जिल्हा उपआयुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, भंडारा डॉ. विलास अशोक गाडगे यांनी केले आहे.
चारा टंचाईवर मात करण्यासाठी पशुपालकांनी रब्बी व उन्हाळी हंगामात जास्तीत जास्त चारा पिकांची लागवड करावी. उपलब्ध असलेल्या चाऱ्याची योग्य पद्धतीने साठवणूक करून त्याचा भविष्यात उपयोग होईल, याची दक्षता घ्यावी. तसेच शेतातील तणीस व इतर पिकांचे अवशेष न जाळता त्यावर योग्य प्रक्रिया करून त्यांची पौष्टिकता वाढवून पशुखाद्य म्हणून उपयोग करावा.
रब्बी व उन्हाळी हंगामात वाळलेला चारा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल, अशा चारा पिकांची प्राधान्याने लागवड करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. यामुळे भविष्यातील चारा टंचाईची तीव्रता कमी करण्यास मदत होणार आहे.
*चारा बियाण्यांसाठी विहित नमुन्यात अर्ज*

चारा पिकांचे बियाणे मिळविण्यासाठी इच्छुक पशुपालकांनी संबंधित तालुका पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय अधिकारी यांच्याकडे विहित नमुन्यात अर्ज सादर करावा. चारा पिकांची निवड, लागवड, साठवणूक तसेच चाऱ्याची पौष्टिकता वाढविण्याबाबत तांत्रिक मार्गदर्शनासाठी जिल्हा किंवा तालुकास्तरीय पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. विलास अशोक गाडगे यांनी केले आहे.

**All India Media Association*
Nagpur reporter*
*District President*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
*Devashish Govind Tokekar*
*My Youtube Channel*
@devashishtokekar1369
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015

📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅

🔔 Vande Bharat News Alerts

नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

संबंधित और ताज़ा खबरें

बड़ी खबर | दिल्ली-देहरादून ग्रीन एक्सप्रेस-वे पर फिर पलटा सीमेंट लदा ट्रक, पुलिस वैन को मारी टक्कर — 4 पुलिसकर्मियों समेत कई लोग घायल बताए गए
A2Z सभी खबर सभी जिले की06 Oct

बड़ी खबर | दिल्ली-देहरादून ग्रीन एक्सप्रेस-वे पर फिर पलटा सीमेंट लदा ट्रक, पुलिस वैन को मारी टक्कर — 4 पुलिसकर्मियों समेत कई लोग घायल बताए गए

# 🚨🔥 बड़ी खबर | दिल्ली-देहरादून ग्रीन एक्सप्रेस-वे पर फिर पलटा सीमेंट लदा ट्रक, पुलिस वैन को मारी…

पूरी खबर पढ़ें →
— थांग-ता मार्शल आर्ट स्पर्धा में सेंट पॉल स्कूल की शानदार कामयाबी, आयुष और श्रीयांश का विभागीय स्तर के लिए चयन*
Chandrapur06 Oct

— थांग-ता मार्शल आर्ट स्पर्धा में सेंट पॉल स्कूल की शानदार कामयाबी, आयुष और श्रीयांश का विभागीय स्तर के लिए चयन*

*चंद्रपुर, 1 अक्टूबर 2026 :* क्रीड़ा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे के अंतर्गत आयोजित *आंतरशालेय जिला…

पूरी खबर पढ़ें →
अंमली पदार्थ व तंबाखूविरोधी कारवाईला वेग शाळा- महाविद्यालय परिसरात विशेष तपासणी मोहीम ; जनजागृतीवरही भर
Bhandara06 Oct

अंमली पदार्थ व तंबाखूविरोधी कारवाईला वेग शाळा- महाविद्यालय परिसरात विशेष तपासणी मोहीम ; जनजागृतीवरही भर

अंमली पदार्थ व तंबाखूविरोधी कारवाईला वेग शाळा- महाविद्यालय परिसरात विशेष तपासणी मोहीम ; जनजागृतीवरही भर विलास केजरकर भंडारा.…

पूरी खबर पढ़ें →
अकोला,उपनगर शिवणी नगरमे महीनो से नही हो रही सफाई,नागरिकों को साथ रोग का डर,संज्ञान ले अकोला नगरपालिका.?
Akola06 Oct

अकोला,उपनगर शिवणी नगरमे महीनो से नही हो रही सफाई,नागरिकों को साथ रोग का डर,संज्ञान ले अकोला नगरपालिका.?

अकोला जिल्हा प्रतिनिधी:-डॉ.पंजाबराव खाडे. अकोला,उपनगर शिवणी उपनगरमे महीनो से नही हो रही सफाई,नागरिकों को साथरोग का डर,संज्ञान लेगी…

पूरी खबर पढ़ें →
बोली भाषेतील शब्दांनी प्रमाण मराठी अधिक समृद्ध झाली – प्रमोद अणेराव अभिजात मराठी भाषा सन्मान दिनानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात कार्यक्रम
Bhandara06 Oct

बोली भाषेतील शब्दांनी प्रमाण मराठी अधिक समृद्ध झाली – प्रमोद अणेराव अभिजात मराठी भाषा सन्मान दिनानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात कार्यक्रम

बोली भाषेतील शब्दांनी प्रमाण मराठी अधिक समृद्ध झाली - प्रमोद अणेराव अभिजात मराठी भाषा सन्मान दिनानिमित्त जिल्हा ग्रंथालय…

पूरी खबर पढ़ें →
error: Content is protected !!