चांदा प्रतिनिधी : विजय धाडगे नेवासा तालुक्यातील चांदा येथे आज जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा चांदा यांच्या वतिने पक्ष्यांसाठी चारापाणी उपक्रम राबविण्या त आला जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी आंनद भंडारी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पिण्यासाठी पाणी नाही व पशू पक्ष्यांना खायला चारा नाही सर्व ञ परिस्थिती बिक ट झाली आहे त्यामुळे जिल्हा परिषदेच्या च्या वतीने ठिक ठिकाणी असे उप क्रम राबवले जातात . पक्ष्यांसाठी पाण्याचे व चाऱ्याचे बॉक्स ठिक ठिकाणी झाडवर उंच ल ट कवण्यात आले .
या प्रसंगी शाळे चे मुख्य ध्यापक संजय जावळे सर कें द्र प्रमुख एक नाथ जावळे सर व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी व गावचे नागरिक उपस्थित होते