नाशिक : – नाशिक पुणे हायवे वरील शिंदे गावातील विसपुते यांच्या मालकीचे असलेले फटका गोडाऊनला भीषण आग
नाशिक रोड येथील आग्नीशामक दलाचे बंब घटना स्थळी दाखल झाले तसेच नाशिक रोड पोलिसांना तात्काळ माहिती देण्यात आली
आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही पुढील तपास नाशिक रोड पोलिस करीत आहेत