A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

*आमदार आशिष देशमुख यांची पेप्सी कंपनीला अचानक भेट पेप्सी कंपनीची केली पाहणी*

*आमदार आशिष देशमुख यांची पेप्सी कंपनीला अचानक भेट पेप्सी कंपनीची केली पाहणी*

प्रेस नोट
प्रतिनिधि नागपूर ग्रामीण
सावनेर

*आमदार आशिष देशमुख यांची पेप्सी कंपनीला अचानक भेट पेप्सी कंपनीची केली पाहणी*
सावनेर प्रतिनिधि- सूर्यकांत तळखंडे:-9881477824
सावनेर – कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार डॉ.आशिष देशमुख शनिवारला सावनेर विधानसभा क्षेत्राच्या दौऱ्यावर असतांना सावनेर पांढूर्णा हायवेवर असलेल्या एम.आय.डी.सी मधल्या पेप्सी कंपनी मध्ये अचानक भेट दिली
पेप्सी कंपनीच्या भेटी दरम्यान कंपनी मध्ये कोणते कोणते प्रोडक्ट बनविल्या जाते व प्रोडक्ट बनत असताना तिथली स्वच्छता वगैरेची सहानिशा केली.
या भेटी दरम्यान आमदार साहेबांनी कामगारांसोबत पण संवाद साधला व कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या काही समस्या असल्यास मी स्वतः समस्याचे निराकरण करील असे आश्वासन आमदार आशिष देशमुख यांनी कामगारांना दिले.

वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज,नागपूर
एडिटर
इंडियन कौन्सिल ऑफ प्रेस,नागपूर
जर्नलिस्ट
प्लॉट न:-१८/१९,फ्लॅट नं:-२०१,Harmony emporise Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur -४४००१५

Back to top button
error: Content is protected !!