A2Z सभी खबर सभी जिले की

*तेलकमठी गावातील शेकडो नवयुकांनी व महिलांनी केला शिवसेना पक्षामध्ये प्रवेश*

*माननीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून, माननीय पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून* दि. 03/02/2025 सोमवार ला शिवसेना उबाठा नागपूर जिल्हा प्रमुख मा. उत्तम भाऊ कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत असलेले युवा तडफदार दमदार नेतृत्व असलेले मंगेश भाऊ गमे यांच्या कार्याला प्रेरित होऊन कळमेश्वर तालुक्यातील तेलकामठी गावातील शेकडो लोकांनी व महिलांनी शिवसेना ऊबाठा पक्षामध्ये प्रवेश केला.
IMG 20250204 WA0026

IMG 20250204 WA0024

IMG 20250204 WA0020 2

IMG 20250204 WA0022

IMG 20250204 WA0026 1 या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत माननीय उत्तम भाऊ कापसे यांनी नव्याने तयार झालेल्या शिवसैनिकांना मार्गदर्शन केले व शिवसेना पक्षबांधणी साठी प्रेरित केले तसेच त्यांनी आश्वासन दिले कि लागेल ती मदत लागेल त्या ठिकाणी कोणत्याही वेळेला नेहमीच उपलब्ध राहू अशी ग्वाही दिली व मंगेश भाऊ गमे यांनी सुद्धा सर्वांना संबोधित करून तेलकामठी या गावातून पक्षबांधणी ला सुरुवात केली.
प्रतिनिधी:सूर्यकांत तळखंडे 9881477824

[yop_poll id="10"]
Show More
Back to top button
error: Content is protected !!