Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2024 : रयत शिक्षण संस्था सातारा यांनी २०२४ च्या भरतीसाठीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या, भरतीअंतर्गत रयत शिक्षण संस्था, सातारामधील या व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये विविध पदासाठी आवश्यक व व्यावसायिक पात्रता असणार्या उमेदवारांना पहिली ते बारावीच्या मराठी माध्यमाच्या शाळा आणि ज्यनियर कॉलेजमध्ये शिक्षक पदावर काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
2,542