A2Z सभी खबर सभी जिले की
Trending
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मान्यतेने माननीय श्री.क्लाईड क्रास्टो यांची पक्षाच्या 'राष्ट्रीय सचिव' पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रेस विज्ञप्ति
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष
पुणे
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मान्यतेने माननीय श्री.क्लाईड क्रास्टो यांची पक्षाच्या ‘राष्ट्रीय सचिव’ पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे विचार आणि ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी क्लाईड क्रास्टो यांचे अमूल्य सहकार्य आणि योगदान लाभेल.
आपल्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
Vande bharat live tv news,nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015