A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

परळी शहरातील भीम नगर जगतकर गल्ली येथील सुगंध कुट्टी बौद्ध विहार येथे 10 जुलै ते 5 ऑक्टोबर पर्यंत भंते धम्मसार थेरो किल्लारी यांचा अकरावा वर्षावास अधिष्ठान चालू असून आजच्या 78 व्या दिनानिमित्त बौद्ध उपासक अमोल बाबुराव अवचारे यांच्या परिवाराच्या हस्ते पूजा करण्यात आली.

प्रेस नोट
परळी,बीड

असून यावेळी भंते यांना भोजन व खिरदान करण्यात आली असून यावेळी सुगंध कुटी बुद्ध विहार भीम नगर जगतकर गल्ली वर्षावास अधिष्ठान संयोजन समितीच्या वतीने येथील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते भंते धम्मसार थेरो यांना बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी एक चार चाकी वाहन दान देण्यात येणार असून यानिमित्त त्यांना येथील ज्येष्ठ नागरिक वैजनाथ तात्या जगतकर रामभाऊ गोखले प्राध्यापक विलास रोडे मिलिंद बनसोडे राजाभाऊ जगतकर रवी रोडे कैलास सरोदे यांच्यासह डॉक्टर सिद्धार्थ जगतकर सुरेश घाडगे इत्यादीच्या हस्ते एक लाख रुपयाचा धनादेश देण्यात आला.

Back to top button
error: Content is protected !!