
संगमनेर,८/११/२०२५ रोजी शनिवार
शिर्डी ते आळंदी पायी दिंडी सोहळा
संगमनेर सकाळी ८:३०वा महादेव साॅ मिल
पुना रोड येथे चाहा व नाष्ट व माहप्रसाद आयोजन
केले या दिंडीत मोठ्या संख्येने महिला व पुरुष सहभागी
होते
पुजा आरती करून प्रसाद लाभ घेतला
रिपोर्ट,रवि पटेल
संगमनेर 





