ताज़ा खबर

महाराष्ट्र चे नूतन वर्ष नूतन वर्ष गुढीपाडव्या

गुढीपाडवा महाराष्ट्र नूतन वर्ष

संगमनेर शेहरात,

दिनांक,9/4/2024 मंगळवार रोजी चैत्र गुढीपाडवा नूतन वर्ष सुरुवात होते

चैत्र नवरात्री न प्रारंभ होते

———————————–
🤷‍♂️ *|| सहवास तुमचा ||* ✍️
————————————-
*आज सोमवार दिनांक ०८/०४/२०२४ मराठी वर्षाचा शेवटचा दिवस आहे.” धन्यवाद “*
*असाच सहवास तुमचा आयुष्यभर लाभो. चुकून जर मन दुखवलं असेल तर मोठ्या मनाने क्षमा करा.. !! ज्यांच्यामुळे माझं हे संपूर्ण वर्ष हसतखेळत आनंदात गेले त्यांचे मी आभार मानलेच पाहीजेत. त्यामध्ये तुम्हीही आहात.* *तुमचे मन:पुर्वक आभार.. !!*
*पुढील वर्षी आपला असाच आनंददायी सहवास लाभो.. !!*
*मंगळवार दिनांक ०९/०४/२०२४ पासून सुरू होणा-या मराठी नववर्षाच्या शुभेच्छासह भेटूया*
*||आनंद वाटा आनंद लुटा ||*🙏

Back to top button
error: Content is protected !!