आज दिनांक ०२/१०/२०२६ रोजी वैनगंगा नगर अजनी येथील जलसंपदा विभागातील परिसरात महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था विदर्भ पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, नागपूर येथे महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली .
यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष श्री नितीन कहले यांच्या हस्ते फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
त्या नंतर नास्त्याचे वाटप करण्यात.
यावेळी संस्थेचे सभासद व जलसंपदाचे कर्मचारी व अधिकारी दादाराव कडू , अमिश वाघुळकर , जितेंद्र चौधरी, गजानन लोणारे, अविनाश हर्षे, सतीश भोयर, लेंडेकर, कुंदन बरसे व समर्थ इंगोले हे सुध्धा उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे कर्मचारी विशाल भोतमांगे , मनोज ब्रम्हे, मंगेश इंगोले उपस्थित होते.
**All India Media Association*
Nagpur reporter*
*District President*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
*Devashish Govind Tokekar*
*My Youtube Channel*
@devashishtokekar1369
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015