Vande Bharat Live TV News
देश • राज्य • जिला — खबरें तेज़, साफ और विश्वसनीय तरीके से
Chandrapur

चिचपल्ली येथे पेट्रोल पंपासमोर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला; ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान

02 Nov 2026, 04:22 PM • Vande Bharat Live TV News
📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅
चिचपल्ली येथे पेट्रोल पंपासमोर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला; ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान - चंद्रपूर, महाराष्ट्र

चिचपल्ली येथे पेट्रोल पंपासमोर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला; ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली गावात हिंदुस्तान पेट्रोलियम पेट्रोल पंपाच्या अगदी समोर असलेल्या पप्पी द ढाबा परिसरात आज सकाळी ११ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. पप्पी द ढाबा येथील एका कर्मचाऱ्याच्या निदर्शनास हा मृतदेह आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आवश्यक तपासणी केली. मृत व्यक्तीच्या कपड्यांची तपासणी केली असता त्याच्याकडे ओळख पटविण्यासाठी आवश्यक असलेले कोणतेही ओळखपत्र किंवा कागदपत्र आढळून आले नसल्याची प्राथमिक माहिती आहे.

त्यामुळे मृत व्यक्ती नेमकी कोण आहे, ती कुठल्या गावची किंवा शहराची रहिवासी आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. मृत्यूचे नेमके कारणही अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पोलिसांकडून मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासह पुढील तपास सुरू आहे.

नागरिकांना आवाहन : सदर अज्ञात व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास किंवा व्यक्तीची ओळख पटत असल्यास त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा आणि पोलिसांना सहकार्य करावे.

📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅

🔔 Vande Bharat News Alerts

नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

संबंधित और ताज़ा खबरें

छठ महापर्व की तैयारियों को लेकर विधानसभा अध्यक्ष डॉ प्रेम कुमार ने विभिन्न छठ घाटों का किया निरीक्षण, अधिकारियों को दिए आवश्यक निर्देश l
महिला व बालकल्याण विभागातील वेतन घोटाळा; कनिष्ठ सहाय्यकासह विभागप्रमुखांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!
Wardha11 Nov

महिला व बालकल्याण विभागातील वेतन घोटाळा; कनिष्ठ सहाय्यकासह विभागप्रमुखांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!

महिला व बालकल्याण विभागातील वेतन घोटाळा; कनिष्ठ सहाय्यकासह विभागप्रमुखांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह! वर्धा : वर्धा जिल्ह्यातील महिला व बालकल्याण…

पूरी खबर पढ़ें →
अहेरीत खळबळ! भाजपचे स्वीकृत नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांना १ लाख २० हजार रुपयांची लाच घेताना ACB ने पकडल्याचा आरोप!
Gadchiroli11 Nov

अहेरीत खळबळ! भाजपचे स्वीकृत नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांना १ लाख २० हजार रुपयांची लाच घेताना ACB ने पकडल्याचा आरोप!

अहेरीत खळबळ! भाजपचे स्वीकृत नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांना १ लाख २० हजार रुपयांची लाच घेताना ACB ने पकडल्याचा…

पूरी खबर पढ़ें →
शराब पीकर गांव में हंगामा कर रहा युवक गिरफ्तार, ब्रेथ एनालाइजर जांच में 550 एमजी अल्कोहल की पुष्टि
Kaimur (Bhabua)11 Nov

शराब पीकर गांव में हंगामा कर रहा युवक गिरफ्तार, ब्रेथ एनालाइजर जांच में 550 एमजी अल्कोहल की पुष्टि

शराब पीकर गांव में हंगामा कर रहा युवक गिरफ्तार, ब्रेथ एनालाइजर जांच में 550 एमजी अल्कोहल की पुष्टि…

पूरी खबर पढ़ें →
बेटर सोसाइटी के रक्तदान शिविर में 22 युवाओं ने किया स्वैच्छिक रक्तदान, मानवता की पेश की मिसाल
Begusarai11 Nov

बेटर सोसाइटी के रक्तदान शिविर में 22 युवाओं ने किया स्वैच्छिक रक्तदान, मानवता की पेश की मिसाल

बेटर सोसाइटी के रक्तदान शिविर में 22 युवाओं ने किया स्वैच्छिक रक्तदान, मानवता की पेश की मिसाल दिवाली…

पूरी खबर पढ़ें →
error: Content is protected !!