
प्रेस नोट
नागपूर शहर प्रतिनिधि
विदर्भ अन्याय निवारण समितीच्या वतीने *देश गौरव नेताजी सुभाषचंद्र बोस* यांच्या *जयंती* निमित्त माणस चौक येथिल *नेताजी सुभाषचंद्र बोस* यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी विदर्भ अन्याय निवारण समितीच्या अध्यक्षा *ज्वाला जांबुवंतराव धोटे*, विदर्भवादी नेते अण्णा जी राजधान, वालदे गुरुजी ग्रीन फाउंडेशन चे श्री चॅटर्जी ,कर्नल सिंग दिगवा ,दत्ता भाऊ पाठक ,डॉ झेलम एन एल राव, मनीष वासे, शंकर बर्मन इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज,नागपूर
एडिटर
इंडियन कौन्सिल ऑफ प्रेस,नागपूर
जर्नलिस्ट
प्लॉट न:-१८/१९,फ्लॅट नं:-२०१,Harmony emporise Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur -४४००१५









