

चंद्रपुर:- दिनांक १४ ते १६ नवम्बर २०२५ या कालावधित देहरादून, उत्तराखण्ड येथे ग्रेपलिंग फेडरेशन ऑफ इंडिया द्वारे १८वी जुनियर ग्रैपलिंग स्पर्धचे आयोजन केले होते ज्या मध्ये संपूर्ण भारत देशाचे राज्यनी आप आपल्या राज्यचा प्रतिनिधित्व केले त्याच बरोबर जिसमें स्थानिक पैंथर्स स्पोर्टस अकैडमी, चंद्रपुर की महिला खेळाडू महाराष्ट्र संघाच्या प्रतिनिधित्व करत कु. मानसी गजेन्द्रसिंह दरबार – ४८ किग्रा, सुवर्ण व रौप्य पदक, कु. श्रुति जगन दुर्गम – ८० किग्रा, २ रौप्य व पूर्वेश अमित अग्रवाल – ९० किग्रा मध्ये कांस्य पदकांची कमाई केली. कु. मानसी दरबार हिने उत्तराखंड, बिहार, आसाम, हरियाणा, व गुजरात यांना पराभूत करत सुवर्ण पदक आपल्या नावावर केले त्याच बरोबर कु. श्रुति दुर्गम हिने गुजरात, हिमाचल, राजस्थान, आसाम, यांना पराभूत करून रौप्य पदक मिळवले त्याच प्रमाणे पुर्वेश अग्रवाल यांनी गोवा, बिहार, उत्तर प्रदेश यांना पराभूत करून कांस्य पदकांच्या मानकरी ठाकला. या तिन्ही खेळाडू नियमित पैंथर्स स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये सराव करत असते त्याच बरोबर या तिन्ही खेळाडू पुढच्या महिन्यात होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय ग्रेपलिंग स्पर्धेत पण नागपुर विभागाचा प्रतिनिधित्व करणार आणि पदक जिंकून आणणार अशी यांची उम्मीद आहे. खेळाडू जसे चंद्रपुर जिल्ह्यात आले तर सर्व पालक वर्ग व मित्र परिवार यांनी तिन्ही खेळाडू व त्यांचे कुस्ती NIS कोच श्री. मुकेश पाण्डेय यांचे ढोल ताशा, फटाके, आणि खुप उत्साहने जंगी स्वागत केले त्या प्रसंगी विश्व हिंदु परिषद चंद्रपूर जिल्हाध्यक्ष श्री. रोडमल जी गहलोत, क्रीडा भारती चंद्रपूर जिल्हाध्यक्ष श्री. डॉ. प्रविणजी पंत, श्री.संजय पारधी, श्री. उमेश पंधरे श्री. अमित अग्रवाल, श्री. राकेश रॉय (शारिरीक शिक्षक) श्री. जगन दुर्गम, श्री.गजेंद्रसिंह दरबार, सौ.प्रशांती दुर्गम, सौ. हिना दरबार तसेच खूप मोठ्या प्रमाणात मित्र व पालक वर्ग उपस्थित होते. तिन्ही पदक विजेता खेळाडूची निवड इटली येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप साठी जानेवारी महिन्यात निवड प्रकिये करिता करण्यात आली आहे. या सर्व गोष्टींच्या श्रेय सर्व खेळाडूंनी त्यांचे मार्गदर्शक NIS कुस्ती कोच श्री. मुकेश पाण्डेय यांना दिले आणि असे कॉम्बॅट मार्शल आर्ट खेळ साठी विदर्भात सर्वात जास्त प्रचलित पैंथर्स स्पोर्ट्स अकॅडमी तसेच आपल्या आई वडील यांनी दिल्या.











