आमदार बाबासाहेब देशमुख यांनी घेतली फडणवीस यांची भेट.
🔔 Vande Bharat News Alerts
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।


सोलापूर
सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतकरी आणि पशुपालकांच्या प्रश्नांसाठी आज मंत्रालयात आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री मा. ना.
देवेंद्र फडणवीसजी यांची भेट घेतली. सांगोला मतदारसंघात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि पशुपालकांसमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत.
पावसातील दीर्घ खंडामुळे पिकांचे नुकसान झाले असून जनावरांसाठी चारा आणि पाण्याची टंचाईही जाणवू लागली आहे. सांगोला तालुका दुष्काळ ग्रस्थ म्हणून शासनाने जाहीर केला.
या पार्श्वभूमीवर सांगोला मतदारसंघात तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात, तसेच चारा, पाणी आणि आवश्यक निधी उपलब्ध करून देत शेतकऱ्यांसोबत त्यांच्या पशुधनालाही दिलासा द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

महराजगंज, 30 सितंबर 2026 नगर पालिका परिषद महराजगंज के वार्ड संख्या-07 शिवनगर के रिक्त सदस्य पद पर होने…
पूरी खबर पढ़ें →
માંગરોળ તાલુકા ના ધારાસભ્ય શ્રી ભગવાનજી ભાઈ કરગઠીયા નું શ્રી સમસ્ત કોળી સમાજ ની વાડી વડાલ ખાતે ખાતે…
पूरी खबर पढ़ें →
दिल्ली जंतर मंतर पर इकरा हसन समेत कई सांसदों को हिरासत में लिया गया । रिपोर्टर रेहान सिद्दीकी,…
पूरी खबर पढ़ें →
एडिटर. विजय सिताराम मोरे ठाणे महाराष्ट्र दिनांक ३०/९/२६ ठाणे में उद्धव सेना के शाखाप्रमुख प्रदीप पूर्णीकर पर गोलीबारी;…
पूरी खबर पढ़ें →
# 🚨⚖️ बड़ी खबर | दिल्ली के भवन हादसे पर सुप्रीम कोर्ट सख्त—7 मौतों और 12 घायलों के…
पूरी खबर पढ़ें →
Vande Bharat Live TV Newsप्राप्त हुई जानकारी के अनुसार मध्य रेलवे प्रशासन 01 अक्टूबर 2026 से लेकर 31 अक्टूबर 2026 तक विशेष…
पूरी खबर पढ़ें →
तेज़ खबरें सीधे अपने मोबाइल की Home Screen पर पाएँ।
App केवल Vande Bharat Live TV News की official website से install करें।