Vande Bharat Live TV News
देश • राज्य • जिला — खबरें तेज़, साफ और विश्वसनीय तरीके से
Chandrapur

मध्य प्रदेशात दारूच्या दुकानाबाहेर डॉक्टरांची टीम! दारू घेण्यापूर्वी होणार मेडिकल तपासणी; आधी आरोग्याची तपासणी, मग दारू?

30 Nov 2026, 01:10 AM • Vande Bharat Live TV News
📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅
मध्य प्रदेशात दारूच्या दुकानाबाहेर डॉक्टरांची टीम! दारू घेण्यापूर्वी होणार मेडिकल तपासणी; आधी आरोग्याची तपासणी, मग दारू? - चंद्रपूर, महाराष्ट्र

Dr.Pintu Paul Distric Repoter Vande Bharat Live Tv
मध्य प्रदेश |
मध्य प्रदेशात दारूच्या दुकानांबाहेरच नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचा उपक्रम चर्चेत आला आहे. दारू खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची डॉक्टरांच्या पथकाकडून बीपी, शुगर तसेच इतर आरोग्यविषयक तपासणी केली जात असल्याची माहिती समोर येत आहे.

या उपक्रमांतर्गत नागरिकांना दारूच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देऊन मद्यपानापासून दूर राहण्याचे आवाहन केले जात आहे. मद्यपानामुळे यकृताचे आजार, उच्च रक्तदाब, मधुमेहासह अनेक गंभीर आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात, याबाबतही जनजागृती केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे दोन महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील बंडा परिसरात कथित बनावट व विषारी दारूमुळे २० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रशासनाकडून हा उपक्रम राबविला जात असल्याचे सांगितले जात आहे.

मात्र, या उपक्रमामुळे एक वेगळाच प्रश्न उपस्थित होत आहे. एका बाजूला दारूच्या दुकानात मद्यविक्री सुरू असताना दुसऱ्या बाजूला डॉक्टर नागरिकांना दारू पिऊ नका, असे समजावत आहेत.

त्यामुळे दारू विक्रीसोबतच आरोग्य जनजागृतीचा हा प्रयोग कितपत प्रभावी ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम इतर राज्यांतही राबविण्याची गरज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दारू विक्री महत्त्वाची की नागरिकांचे आरोग्य? हा प्रश्न या उपक्रमामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

–

📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅

🔔 Vande Bharat News Alerts

नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

संबंधित और ताज़ा खबरें

मीरजापुर थाना कोतवाली शहर पुलिस की बड़ी पहल, 15 गुम मोबाइल बरामद कर मालिकों को सौंपे
Mirzapur30 Nov

मीरजापुर थाना कोतवाली शहर पुलिस की बड़ी पहल, 15 गुम मोबाइल बरामद कर मालिकों को सौंपे

मीरजापुर थाना कोतवाली शहर पुलिस की बड़ी पहल, 15 गुम मोबाइल बरामद कर मालिकों को सौंपे मीरजापुर पुलिस…

पूरी खबर पढ़ें →
Vande Bharat Live TV NewsVande Bharat Live TV News
जनपद मीरजापुर थाना को० शहर पुलिस द्वारा आपराधिक षडयंत्र के तहत धोखाधड़ी कर कूटरचित दस्तावेज तैयार कर शासकीय धन का गबन करने के अभियोग से सम्बंधित 02 नफर अभियुक्त गिरफ्तार
दयाल फाउंडेशन होडल द्वारा विशाल नेत्र जांच एवं चिकित्सा शिविर का आयोजन, लोगों ने बढ़-चढ़कर लिया भा
Palwal30 Nov

दयाल फाउंडेशन होडल द्वारा विशाल नेत्र जांच एवं चिकित्सा शिविर का आयोजन, लोगों ने बढ़-चढ़कर लिया भा

भूप सिंह सैनी रिपोर्टर वंदे भारत न्यूज़ पलवल होडल, पलवल। दयाल फाउंडेशन होडल द्वारा समाजसेवा की दिशा में…

पूरी खबर पढ़ें →
अवगत कराना है कि दिनांक 28.11.2026 को सूचना प्राप्त हुई कि कन्हैया सिंह पुत्र रामू सिंह निवासी ग्राम बखरिया थाना
Hardoi30 Nov

अवगत कराना है कि दिनांक 28.11.2026 को सूचना प्राप्त हुई कि कन्हैया सिंह पुत्र रामू सिंह निवासी ग्राम बखरिया थाना

*पिहानी जनपद हरदोई गांव के ही अपने साथी गोविन्द सिंह पुत्र कमलेन्द्र के साथ हरदोई से अपने गांव…

पूरी खबर पढ़ें →
बदायूं में सरकारी स्कूल के बच्चों से राजनीतिक नारे लगवाने का आरोप, वीडियो वायरल; बीएसए ने दिए जांच के आदेश
Budaun30 Nov

बदायूं में सरकारी स्कूल के बच्चों से राजनीतिक नारे लगवाने का आरोप, वीडियो वायरल; बीएसए ने दिए जांच के आदेश

ब्रेकिंग न्यूज़ बदायूं सत्येंद्र सिंह की रिपोर्ट जिला रिपोर्टर बिसौली (बदायूं)। बदायूं जिले के बिसौली क्षेत्र स्थित प्राथमिक…

पूरी खबर पढ़ें →
error: Content is protected !!