गडचिरोलीत भगवान बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती उत्साहात साजरी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
🔔 Vande Bharat News Alerts
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।


गडचिरोलीत भगवान बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती उत्साहात साजरी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
गडचिरोली : आदिवासी समाजाचे महान क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक आणि जननायक धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त गडचिरोली येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात जनजातीय गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या विशेष सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राज्यपाल महोदय यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांच्या महान कार्याचे स्मरण करण्यात आले.
आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, स्वाभिमानासाठी आणि स्वातंत्र्यासाठी त्यांनी दिलेला लढा आजही संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून आदिवासी संस्कृती, परंपरा, अस्मिता आणि जनजातीय समाजाच्या गौरवशाली इतिहासाला उजाळा देण्यात आला.
भगवान बिरसा मुंडा यांचा संघर्ष, त्याग आणि विचार पुढील पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी राहतील. Dr.Pintu Paul Distric Repoter Vande mataram Live tv news3
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

देश का नक्सलवाद के दंश से मुक्त होना, हमारी बड़ी उपलब्धि आज भारत अपने इतिहास, विरासत और जननायकों…
पूरी खबर पढ़ें →
वंदे भारत लाइव टीवी न्यूज़ जिला संवाददाता: मोहम्मद जैद- झाबुआ। जल संरक्षण की दिशा में शारदा समूह (झाबुआ)…
पूरी खबर पढ़ें →
रिपोर्टर - हेमन्त तांडी, बसना महासमुंद छत्तीसगढ़ *बसना / महासमुंद।* छत्तीसगढ़ शासन की महत्वाकांक्षी धान खरीदी योजना के…
पूरी खबर पढ़ें →
बलिया में कार सवार 4 दोस्तों की सड़क हादसे में मौत हो गई। शनिवार रात कार 100 की…
पूरी खबर पढ़ें →
Vande Bharat Live TV Newsछठ महापर्व पर थाना प्रभारी अविनाश राज ने देशवासियों को दी शुभकामनाएं, छठ घाटों पर सुरक्षा के पुख्ता…
पूरी खबर पढ़ें →
गोपालगंज: सदर अस्पताल के आपातकालीन वार्ड में समय पर डॉक्टर और चिकित्सीय सहायता न मिलने के कारण दो…
पूरी खबर पढ़ें →
तेज़ खबरें सीधे अपने मोबाइल की Home Screen पर पाएँ।
App केवल Vande Bharat Live TV News की official website से install करें।