*1 ली महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद वरिष्ठ गट पुरुष महिला व युवा* *(Youth)महिला स्पर्धा रेठरे धरण सांगली येथे आयोजित करण्यात आले होते
🔔 Vande Bharat News Alerts
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।


संजय पारधी चंद्रपूर :-1 ली महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद वरिष्ठ गट पुरुष महिला व युवा* *(Youth)महिला स्पर्धा रेठरे धरण सांगली येथे आयोजित करण्यात आले होते या स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याचा संघ चंद्रपूर जिल्हा संघटना यांच्या मार्फत सहभागी होऊन या स्पर्धेत सुवर्ण पदक सह इतर पदकांचे कामगिरी करत चंद्रपूर जिल्ह्याच्या बॉक्सिंग इतिहासात प्रथमच पुरुष गटात तृतीय क्रमांकाचे सांघिक उपविजेतेपद पटकावित वरिष्ठ गटात राष्ट्रीय स्पर्धेत खेळाडूंची निवड झाली या स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील वरिष्ठ पुरुष गटात एकूण 10 खेळाडू, वरिष्ठ महिला गटात 9 खेळाडू तर युवा (Youth)महिला गटात 4 महिला खेळाडूंनी सहभाग नोंदविला या स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडूंनी आपला दबदबा कायम राखून 1 सुवर्ण 2 रोप्य 4 कांस्य पदक प्राप्त केले*
*पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूंमध्ये प्रज्वल भोयर सुवर्णपदक, हर्ष संनवाल रौप्य पदक, सार्थक दहिवले कांस्य पदक, विवेक काटलाम कांस्यपदक, वरिष्ठ गट महिलांमध्ये रितिका बोस रोप्यापदक, श्वेता गोंड कांस्यपदक, तर युवा (Youth) महिलांमध्ये स्लेषा बदखल कांस्यपदक यांनी पदक पटकावले तर शिवम बावणे, सुनील चौधरी हरमन सिंग साहिल कोमटपल्लीवार रोशन गोंड सुरेश निर्मल तुषार रोहनकर या खेळाडूने सहभागसहभाग नोंदविला तर वरिष्ठ महिला गटात गायत्री राऊत दिपाली बावणे अश्विनी निमजे अनुष्काअनुष्का कायरकर दक्षता मीलमिले करमजीत कौर या खेळाडूने सहभाग नोंदविला तर प्रशिक्षक पुरुष गटा करिता आदित्य मडावी तर महिला गटांकरिता प्रीती बोरकर यांनी प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली खेळाडूंच्या यशाबद्दल प्रेरणास्थान डॉ. बी प्रेमचंद सर व चंद्रपूर जिल्हा संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेचे महासचिव डॉ.राकेश तिवारी, जिल्हा संघटनेचे सचिव श्री अमर भंडारवार, कु.
संगीता बांबोळे कार्यकारी सचिव श्री विवेक मोहरले श्री शुभम बावणे कु. वर्षा कोयचाळे श्रीमती लता इंदुरकर श्री पंकज शेंडे श्री कोमल वाकळे श्री विजय डोबाळे राज्य क्रीडा मार्गदर्शक यांचे सहकार्य लाभले*
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

समीर वानखेड़े ब्यूरो चीफ: गढ़चिरोली जिले के नियोजित, संतुलित और सतत विकास के लिए प्रादेशिक योजना तैयार करने…
पूरी खबर पढ़ें →
Vande Bharat Live TV Newsव्हाटसएप ऊपयोगकर्ता अब व्हाटसएप में 14 दिन आगे का मैसेज शेड्यूल कर सकेंगे, और टेक्स्ट फोटो ,वीडियो भी…
पूरी खबर पढ़ें →
Vande Bharat Live TV Newsचांदा प्रतिनिधी : विजय धाडगे नेवासा तालुक्यातील चांदा येथे आज जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा चांदा यांच्या वतिने…
पूरी खबर पढ़ें →
संविधान के मूल्यों से ही सशक्त होगा विकसित भारत मेरा युवा भारत बदायूँ द्वारा संविधान दिवस पर विकसित…
पूरी खबर पढ़ें →
Vande Bharat Live TV Newsप्राप्त हुई जानकारी के अनुसार दपूम रेलवे बिलासपुर रेल मंडल ने बिलासपुर रेलवे-स्टेशन पर पहुंचने और रवाना होनी…
पूरी खबर पढ़ें →
संजय पारधी बल्लारपूर :- शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महाविद्यालयाच्या…
पूरी खबर पढ़ें →
तेज़ खबरें सीधे अपने मोबाइल की Home Screen पर पाएँ।
App केवल Vande Bharat Live TV News की official website से install करें।