गडचिरोली – चंद्रपूर महामार्ग NH 930 वर भीषण अपघात, एकाचा मृत्यू
🔔 Vande Bharat News Alerts
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।


दिनांक : 26 नोव्हेंबर 2026
गडचिरोली – चंद्रपूर महामार्ग NH 930 वर भीषण अपघात, एकाचा मृत्यू
गडचिरोली – चंद्रपूर महामार्ग NH 930 वर चिचपल्ली येथील दूध नाल्याजवळ आज दिनांक 26 नोव्हेंबर 2026 रोजी संध्याकाळी 6:30 वाजताच्या सुमारास ट्रक आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला.
या अपघातात दुचाकीवरील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे.
घटनास्थळी असलेल्या ट्रकचा क्रमांक MH34 BG 8086 असा आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन परिस्थिती हाताळली असून पंचनामा करण्यात आला आहे.
अपघात नेमका कसा झाला, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
NEED 24 NEWS कडून आवाहन :
रात्रीच्या वेळी महामार्गावर वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी. वेगावर नियंत्रण ठेवावे.
या घटनेबाबत अधिकृत माहिती मिळताच NEED 24 NEWS कडून अपडेट देण्यात येईल.
–
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

ਪ੍ਰਤੀਕ ਸੇਠੀ ਵੰਦੇ ਭਾਰਤ ਨਿਊਜ਼ ਫਰੀਦਕੋਟ: ਕ੍ਰਿਸ਼ਨਾ ਵੰਤੀ ਸੇਵਾ ਸੋਸਾਇਟੀ (ਰਜਿ:) ਸਿਹਤ ਵਿਭਾਗ ਫਰੀਦਕੋਟ ਦੇ ਸਹਿਯੋਗ ਨਾਲ 28…
पूरी खबर पढ़ें →
कटनी में फोर्टिफाइड चावल गबन मामले में बड़ा एक्शन, भाग्य लक्ष्मी रोड लाइंस के चार पार्टनर्स पर FIR…
पूरी खबर पढ़ें →
डीडवाना-कुचामन, जिला परिषद् के उप प्रमुख पद के निर्वाचन में इंडियन नेशनल कांग्रेस के प्रत्याशी हितेश्वर कुमार निर्वाचित…
पूरी खबर पढ़ें →
Vande Bharat Live TV Newsडीडवाना-कुचामन, जिले में सार्वजनिक वितरण प्रणाली के अंतर्गत रिक्त एवं नवसृजित कुल 33 उचित मूल्य दुकानों (राशन की…
पूरी खबर पढ़ें →
राष्ट्रीय विधिक सेवा प्राधिकार नई दिल्ली एवं बिहार राज्य विधिक सेवा प्राधिकार पटना के द्वारा निर्धारित कार्यक्रम के…
पूरी खबर पढ़ें →
रेवाड़ी (सुरेश सिहाग )भारतीय संविधान दिवस पर जिला लघु सचिवालय रेवाड़ी स्थित सभागार में पुलिसकर्मियों सहित सभी कर्मचारियों…
पूरी खबर पढ़ें →
तेज़ खबरें सीधे अपने मोबाइल की Home Screen पर पाएँ।
App केवल Vande Bharat Live TV News की official website से install करें।