A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

"मी गेली ५६ वर्षे विविध राज्य व राष्ट्रीय संस्थांमध्ये कार्यरत आहे. शासन-प्रशासन कसे चालवायचे, निर्णय कसा घ्यायचा हे मला शिकवण्याची गरज नाही. त्यामुळे राज्य सरकारने कोणतीही सबब न देता आंदोलकांच्या मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात," असे परखड मत ‘नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आदरणीय खासदार श्री. शरदचंद्रजी पवार यांनी व्यक्त केले.

            प्रेस विज्ञप्ति 
  नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ पक्ष
               मुंबई 

“मी गेली ५६ वर्षे विविध राज्य व राष्ट्रीय संस्थांमध्ये कार्यरत आहे. शासन-प्रशासन कसे चालवायचे, निर्णय कसा घ्यायचा हे मला शिकवण्याची गरज नाही. त्यामुळे राज्य सरकारने कोणतीही सबब न देता आंदोलकांच्या मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात,” असे परखड मत ‘नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आदरणीय खासदार श्री. शरदचंद्रजी पवार यांनी व्यक्त केले. ते ‘शिक्षक समन्वयक संघा’च्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदान, मुंबई येथे आयोजित आंदोलनात सहभागी झाले होते.

। Vande bharat live tv news,nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!