A2Z सभी खबर सभी जिले की

जिल्हा रुग्णालयातून बाळ चोरीला गेले

अवघ्या काही तासातच बाळ आईच्या कुशीत

नाशिक : शनिवार दि.५ रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयातून बाळ चोरीला गेल्याची माहिती मिळताच परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त नितीन जाधव, सरकारवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेश आव्हाड व गुन्हे शाखा युनिट एकचे पथक दाखल झाले यानंतर त्यांनी शोध मोहीम राबवली असता जिल्हा रूग्णालयात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने   बाळ चोरणारी महिला सपना मराठे हिस  तब्यात घेत  अवघ्या काही तासातच बाळ आईच्या कुशीत आले दरम्यान बाळ चोरणारी महिला सपना मराठे हिस स्वतःला बाळ होत नसल्याने तिने बाळ चोरल्याची माहिती समोर आली आहे

 

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!