महात्मा फुले महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा
🔔 Vande Bharat News Alerts
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।


संजय पारधी बल्लारपूर :- शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाच्या वतीने संविधान दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होत या कार्यक्रमाचं आयोजन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात करण्यात आले होते यावेळी क्रांतिसूर्य महात्मा फुले व विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण, दीप प्रज्वलन करण्यात आले तसेच भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य डॉ. रजत मंडल, प्रा.
शुभांगी भेंडे, डॉ. विनय कवाडे, डॉ.
किशोर चौरे, डॉ. पंकज कावरे, डॉ.
सतिश कर्णासे, प्रा. ले.
योगेश टेकाडे, डॉ. मोहनीश माकोडे, प्रा.
प्रा. पंकज नंदुरकर, प्रा.
राजेंद्र साखरे, शामराव दरेकर, सागर दौरेवार ई ची उसस्थिती होती.
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

दिनांक : 26 नोव्हेंबर 2026 गडचिरोली - चंद्रपूर महामार्ग NH 930 वर भीषण अपघात, एकाचा मृत्यू गडचिरोली -…
पूरी खबर पढ़ें →
समीर वानखेड़े ब्यूरो चीफ: गढ़चिरोली जिले के नियोजित, संतुलित और सतत विकास के लिए प्रादेशिक योजना तैयार करने…
पूरी खबर पढ़ें →
Vande Bharat Live TV Newsव्हाटसएप ऊपयोगकर्ता अब व्हाटसएप में 14 दिन आगे का मैसेज शेड्यूल कर सकेंगे, और टेक्स्ट फोटो ,वीडियो भी…
पूरी खबर पढ़ें →
Vande Bharat Live TV Newsचांदा प्रतिनिधी : विजय धाडगे नेवासा तालुक्यातील चांदा येथे आज जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा चांदा यांच्या वतिने…
पूरी खबर पढ़ें →
Vande Bharat Live TV Newsप्राप्त हुई जानकारी के अनुसार दपूम रेलवे बिलासपुर रेल मंडल ने बिलासपुर रेलवे-स्टेशन पर पहुंचने और रवाना होनी…
पूरी खबर पढ़ें →
संजय पारधी चंद्रपूर :-1 ली महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद वरिष्ठ गट पुरुष महिला व युवा* *(Youth)महिला स्पर्धा रेठरे…
पूरी खबर पढ़ें →
तेज़ खबरें सीधे अपने मोबाइल की Home Screen पर पाएँ।
App केवल Vande Bharat Live TV News की official website से install करें।