
प्रेस नोट
ग्रामीण प्रतिनिधि सावनेर
सावनेर : सावनेर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर च्या मागील घाण्याचे साम्राज्य कधी संपणार असा प्रश्न भीमसैनिक उमेश भाऊ मोरे यांनी सावनेर नगर परिषद प्रशासनाला मौखिक विचारला आहे. गेली कित्येक वर्षापासून सावनेर बस स्थानक जवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर व मागे आजूबाजूच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. एकीकडे पूर्ण देश स्वच्छ भारत याचा प्रसार करीत आहे आणि जेव्हा सावनेर बघतो तर घाणीचे साम्राज्य माखलेले दिसत आहे मद्यप्राशन करणाऱ्या गलिच्छ वातावरणात असलेला परिसर असा चहुबाजूनी घाणेने वाढत चालला आहे. प्रशासनाने गंभीरतेने लक्ष देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारका जवळील आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात यावा अशी मागणी भीमसेनेचे सामाजिक कार्यकर्ता उमेश भाऊ मोरे यांनी केली आहे.
वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज,नागपूर
एडिटर
इंडियन कौन्सिल ऑफ प्रेस,नागपूर
जर्नलिस्ट
प्लॉट न:-१८/१९,फ्लॅट नं:-२०१,Harmony emporise Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur -४४००१५









