दी.11/12/2024
शिरूर अनंतपाळ :- सुमठना येथे एकादशी निमित्त गीता जयंती साजरा करण्यात आली.सकाळी 7.00 वा.श्रीमुर्तीस मंगल स्नान नंतर गीता परायण वाचन आणि 11.00 प्रवचन.आणि सामूहिक आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती ह.री. भ. संदीपान महाराज सुमठाणकर व गावकरी उपस्थित होते