Vande Bharat Live TV News
देश • राज्य • जिला — खबरें तेज़, साफ और विश्वसनीय तरीके से
Chandrapur

चंद्रपूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. काल संध्याकाळी चंद्रपूर शहरातील मुलींच्या निरीक्षणगृहातून 6 अल्पवयीन मुली पळून गेल्या होत्या.

21 Nov 2026, 03:15 PM • Vande Bharat Live TV News
📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅
चंद्रपूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. काल संध्याकाळी चंद्रपूर शहरातील मुलींच्या निरीक्षणगृहातून 6 अल्पवयीन मुली पळून गेल्या होत्या. - चंद्रपूर, महाराष्ट्र

चंद्रपूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. काल संध्याकाळी चंद्रपूर शहरातील मुलींच्या निरीक्षणगृहातून 6 अल्पवयीन मुली पळून गेल्या होत्या.
या मुलींनी तिथल्या केअरटेकरला भीती दाखवून, त्यांच्यावर हल्ला करून तिथून पळ काढला होता.
माहिती मिळताच रामनगर पोलीस स्टेशनची टीम तात्काळ कामाला लागली. रात्रभर टीम बाहेर होती. तब्बल 35 CCTV कॅमेरे तपासण्यात आले.
आणि शेवटी सकाळी वर्धा येथून या 6ही मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
या कारवाईत रामनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आणि त्यांच्या टीमने खूप मेहनत घेतली. तसेच DYSP हिंगणघाट यांच्या टीमने सुद्धा मदत केली.
चंद्रपूर पोलिसांनी वर्धा पोलिसांचे देखील आभार मानले आहेत, ज्यांनी या मुलींना परत आणण्यासाठी मदत केली.

:

📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅

🔔 Vande Bharat News Alerts

नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

संबंधित और ताज़ा खबरें

चंद्रपुर में आपत्तिजनक वीडियो के नाम पर ब्लैकमेल कर विवाहिता से तीन साल तक दुष्कर्म; तीन आरोपियों के खिलाफ मामला दर्ज
Chandrapur21 Nov

चंद्रपुर में आपत्तिजनक वीडियो के नाम पर ब्लैकमेल कर विवाहिता से तीन साल तक दुष्कर्म; तीन आरोपियों के खिलाफ मामला दर्ज

समीर वानखेडे ब्युरो चीफ: महाराष्ट्र के चंद्रपुर शहर से एक बेहद चौंकाने वाला और शर्मनाक मामला सामने आया…

पूरी खबर पढ़ें →
Vande Bharat Live TV NewsVande Bharat Live TV News
Garhwa21 Nov

गढ़वा में मैट्रिक-इंटर परीक्षा फॉर्म के नाम पर अधिक वसूली करने वाले स्कूलों पर होगी सख्त कार्रवाई

गढ़वा में मैट्रिक-इंटर परीक्षा फॉर्म के नाम पर अधिक वसूली करने वाले स्कूलों पर होगी सख्त कार्रवाई उपायुक्त…

पूरी खबर पढ़ें →
कुठला बस्ती रोड पर फूटी पेयजल पाइपलाइन, हजारों लीटर पानी सड़क पर बहकर बर्बाद कटनी। शहर के कुठला बस्ती रोड पर पेयजल सप्लाई की पाइपलाइन फूटने से हजारों लीटर पानी सड़क पर बह गया। पाइ
हादसे में घायल हुए पति की भी इलाज की दौरान हुई मौत, पत्नी की मौके पर ही हो गई थी मौत। खेत में जल रही पराली के चलते हुआ था दर्दनाक सड़क हादसा
: पत्नीला 5 कोटी, मुलाला 1 कोटी! घटस्फोट देताना सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश नवी दिल्लीहून मोठी बातमी समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाने एका प्रदीर्घ वैवाहिक वादात विवाह संपुष्टात आणता
Vande Bharat Live TV NewsVande Bharat Live TV News
Jhabua21 Nov

*पेयजल एवं सिंचाई के लिए नर्मदा जल उपलब्ध कराने की दिशा में कलेक्टर डॉ. भरसट की महत्वपूर्ण पहल

*पेयजल एवं सिंचाई के लिए नर्मदा जल उपलब्ध कराने की दिशा में कलेक्टर डॉ. भरसट की महत्वपूर्ण पहल*…

पूरी खबर पढ़ें →
error: Content is protected !!