| NEED 24 मराठी न्यूज चंद्रपूर पोलिसांचा मोठा ॲक्शन! नाल्याच्या काठावर
🔔 Vande Bharat News Alerts
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।


दिनांक : २२ नोव्हेंबर २०२६
सुरू असलेल्या हातभट्टीवर छापा, ५०,०००+ चा अवैध माल जप्त
चंद्रपूर / सिंदेवाही : जंगल आणि नाल्याच्या आड चालू असलेल्या अवैध कारोबाराचा चंद्रपूर पोलिसांनी भांडाफोड केला आहे.
मामला महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही पोलीस स्टेशन क्षेत्रातील आहे. २० नोव्हेंबर २०२६ रोजी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, पांसल गावात जाट यांच्या शेतात नाल्याच्या काठावर मोठ्या प्रमाणावर अवैध हातभट्टी महुआ दारू बनवली जात आहे.
माहिती मिळताच पोलिसांनी टीम बनवून घटनास्थळावर दबिश दिली आणि आरोपी शरद सहारे याला रंगेहाथ धर दबोचलं.
या छापेमारीत पोलिसांनी :
• १२ निळ्या प्लास्टिक ड्रम मधून ४८० लिटर
• लोखंडी ड्रम मधून २४० लिटर
• म्हणजे एकूण ७२० लिटर महुआ सडवा जप्त केला
• सोबत ४ प्लास्टिक कॅन मध्ये भरलेली ४० लिटर तयार दारू आणि इतर साहित्य
एकूण रु. ५०,४०० चा माल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) आणि (फ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Vande Bharat Live TV Distric Repoter Dr.Pintu Paul
–
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

दिनांक : २२ नोव्हेंबर २०२६ | NEED 24 मराठी न्यूज चंद्रपूर मर्डर केस मध्ये मोठा खुलासा! पोलिसांचे अधिकृत…
पूरी खबर पढ़ें →
सुमिता शर्मा चंद्रपूर महाराष्ट्र : राज्य के मान्यता प्राप्त गैर-अनुदानित (निजी) स्कूलों में प्रवेश प्रक्रिया, फीस वसूली और…
पूरी खबर पढ़ें →
पंकज कथूरिया जिला संवाददाता बाहादराबाद हरिद्वार (उत्तराखंड) Vande Bharat November 22, 2026 हरिद्वार। एप्रो ग्लोबल कंपनी को मुजफ्फरनगर…
पूरी खबर पढ़ें →
सागर, वन्दे भारत लाइव टीवी न्यूज रिपोर्टर सुशील द्विवेदी,8225072664* छतरपुर राजनगर तहसील के डुमरा गांव में पदस्थ पटवारी…
पूरी खबर पढ़ें →
रेवाड़ी (सुरेश सिहाग ) पुलिस अधीक्षक रेवाड़ी श्री हेमेंद्र कुमार मीणा, आईपीएस के कुशल नेतृत्व एवं सख्त दिशा-निर्देशों…
पूरी खबर पढ़ें →
रेवाड़ी (सुरेश सिहाग ) पुलिस अधीक्षक रेवाड़ी श्री हेमेंद्र कुमार मीणा, आईपीएस के कुशल नेतृत्व एवं सख्त दिशा-निर्देशों…
पूरी खबर पढ़ें →
तेज़ खबरें सीधे अपने मोबाइल की Home Screen पर पाएँ।
App केवल Vande Bharat Live TV News की official website से install करें।