Vande Bharat Live TV News
देश • राज्य • जिला — खबरें तेज़, साफ और विश्वसनीय तरीके से
Gondia

प्रेमप्रकरणातून वाद? १९ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू

13 Nov 2026, 04:20 PM • Vande Bharat Live TV News
📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅
प्रेमप्रकरणातून वाद? १९ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू - गोंदीया, महाराष्ट्र

प्रेमप्रकरणातून वाद? १९ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू; सावरटोला परिसरात खळबळ
नवेगावबांध (सावरटोला), जिल्हा गोंदिया : सावरटोला येथे १९ वर्षीय तरुणी मुस्कान दिलीप मेघ्राम हिचा ९ नोव्हेंबरच्या रात्री संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास मुस्कान आणि तिच्या ओळखीतील एका तरुणामध्ये मोबाईलवरून संभाषण सुरू होते.

या संभाषणादरम्यान काही कारणावरून वाद झाल्याची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, रात्री जेवणासाठी आलेल्या नातेवाइकांना घराचा दरवाजा बंद असल्याचे आढळले.

आवाज देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने पाहणी केली असता मुस्कान मृतावस्थेत आढळली. पोलिसांकडून तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच मोरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. सदर मृत्यूचा प्रेमप्रकरणातील वादाशी काही संबंध आहे का, यासह विविध शक्यतांचा पोलीस तपास करीत आहेत.

१९ वर्षीय तरुणीच्या अशा संशयास्पद मृत्यूमुळे सावरटोला परिसरात शोककळा पसरली आहे. मृत्यूमागील नेमके कारण काय, याबाबत पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्टता येणार आहे.

मृत्यूचे नेमके कारण शोधून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅

🔔 Vande Bharat News Alerts

नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

संबंधित और ताज़ा खबरें

मनोरा पुलिस की बड़ी कार्रवाई! महज 24 घंटे में सोने-चांदी के गहनों की चोरी
Washim13 Nov

मनोरा पुलिस की बड़ी कार्रवाई! महज 24 घंटे में सोने-चांदी के गहनों की चोरी

मनोरा पुलिस की बड़ी कार्रवाई! महज 24 घंटे में सोने-चांदी के गहनों की चोरी का पर्दाफाश; भतीजा गिरफ्तार!…

पूरी खबर पढ़ें →
जिला रिपोर्टर सुरेश चौहान आगर मालवा मध्य प्रदेश कानड़ में स्वास्थ्य सेवाओं को बेहतर बनाने के लिए होगी चिकित्सक की वैकल्पिक व्यवस्था *जनविश्वास शिविर में 53 आवेदन प्राप्त, अधिकारियो
*15 ग्राम पंचायतों में आयोजित हुई जल चौपाल, जल संरक्षण एवं पेयजल व्यवस्था सुदृढ़ करने पर दिया जोर
Jhabua13 Nov

*15 ग्राम पंचायतों में आयोजित हुई जल चौपाल, जल संरक्षण एवं पेयजल व्यवस्था सुदृढ़ करने पर दिया जोर

*मुख्यमंत्री जन विश्वास अभियान अंतर्गत हरिनगर में आयोजित हुआ जन विश्वास शिविर* *15 ग्राम पंचायतों में आयोजित हुई…

पूरी खबर पढ़ें →
जिला रिपोर्टर सुरेश चौहान आगर मालवा मध्य प्रदेश एलएलएम की डिग्री के बाद नहीं चुनी वकालत, खेतों में लिख रहे सफलता की नई इबारत कानड़ के युवा किसान सैयद शाकिब हुसैन ने ड्रिप और मल्चिं
जिला रिपोर्टर सुरेश चौहान आगर मालवा मध्य प्रदेश आगर जिले की 1.13 लाख से अधिक लाड़ली बहनों के खातों में पहुंचे 16.72 करोड़ रुपए मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव ने सिंगल क्लिक से जारी की य
मानोरा पोलिसांचा दणका! अवघ्या २४ तासांत सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या चोरीचा छडा; पुतण्यालाच अटक! शेतात तुराट्याच्या गंजीजवळ जमिनीत पुरून ठेवले होते चोरीचे दागिने; मानोरा पोलिसां
Washim13 Nov

मानोरा पोलिसांचा दणका! अवघ्या २४ तासांत सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या चोरीचा छडा; पुतण्यालाच अटक! शेतात तुराट्याच्या गंजीजवळ जमिनीत पुरून ठेवले होते चोरीचे दागिने; मानोरा पोलिसां

मानोरा पोलिसांचा दणका! अवघ्या २४ तासांत सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या चोरीचा छडा; पुतण्यालाच अटक! शेतात तुराट्याच्या गंजीजवळ जमिनीत पुरून ठेवले…

पूरी खबर पढ़ें →
error: Content is protected !!