मुख्याध्यापक महादेव डे यांच्या कार्यपद्धतीची निष्पक्ष चौकशी करा; डॉ. पिंटू पॉल यांची मागणी चामोर्शी, जि. गडचिरोली :
🔔 Vande Bharat News Alerts
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।


मुख्याध्यापक महादेव डे यांच्या कार्यपद्धतीची निष्पक्ष चौकशी करा; डॉ. पिंटू पॉल यांची मागणी
चामोर्शी, जि.
गडचिरोली :
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येनापूर क्र. १६, ता.
चामोर्शी येथील मुख्याध्यापक महादेव डे यांच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यांच्या संदर्भात यापूर्वी संबंधित प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, या तक्रारीची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणात पंचायत समितीमार्फत चौकशी करण्यात आली असल्याची माहिती असून, चौकशी अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर झाला आहे किंवा नाही, तसेच त्यावर कोणती प्रशासकीय कारवाई करण्यात आली, याबाबत स्पष्ट माहिती देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी कोणताही दबाव किंवा पक्षपात न करता सर्व बाबींची पडताळणी करावी.
चौकशीत दोष सिद्ध झाल्यास नियमानुसार योग्य कारवाई करावी, अशी मागणी डॉ. पिंटू पॉल यांनी केली आहे.
प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तक्रारदाराला चौकशी व कारवाईचा लेखी अहवाल द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. डॉ.
पिंटू पॉल जिल्हाध्यक्ष, चंद्रपूर – NEED 24 स्वतंत्र भारत पक्ष – शेतकरी संघटना
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

महिला- सुरक्षा की दिशा में #भागलपुर पुलिस की सराहनीय पहल #पुलिस_दीदी रिपोर्टर साहिल राज आगाज टाइम #भागलपुर पुलिस…
पूरी खबर पढ़ें →
महिला- सुरक्षा की दिशा में #भागलपुर पुलिस की सराहनीय पहल #पुलिस_दीदी रिपोर्टर साहिल राज आगाज टाइम #भागलपुर पुलिस…
पूरी खबर पढ़ें →
गुरुनानकदेव जी -गुरू पर्व के अवसर पर गुरुद्वारों में कीर्तन, अरदास, लंगर आदि आयोजन किया जाता है। इस…
पूरी खबर पढ़ें →
बृजमनगंज /महराजगंज। बृजमनगंज थाना क्षेत्र के बंजरहा सोनबरसा गांव के फुलवरिया पूरब टोला में तीन दिनों से जारी…
पूरी खबर पढ़ें →
गर्लफ्रेंड को इम्प्रेस करने के लिए राहुल यादव एमएस मोबाइल से आईफोन किया चोरी पुलिस द्वारा अरोपी को…
पूरी खबर पढ़ें →
Vande Bharat Live TV Newsशहीद गोहारी स्मृति दिवस के अवसर पर सोमवार 23 नवंबर 2026 को नागपुर शहर के यातायात व्यवस्था में…
पूरी खबर पढ़ें →
तेज़ खबरें सीधे अपने मोबाइल की Home Screen पर पाएँ।
App केवल Vande Bharat Live TV News की official website से install करें।