चंद्रपूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. काल संध्याकाळी चंद्रपूर शहरातील मुलींच्या निरीक्षणगृहातून 6 अल्पवयीन मुली पळून गेल्या होत्या.
🔔 Vande Bharat News Alerts
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।


चंद्रपूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. काल संध्याकाळी चंद्रपूर शहरातील मुलींच्या निरीक्षणगृहातून 6 अल्पवयीन मुली पळून गेल्या होत्या.
या मुलींनी तिथल्या केअरटेकरला भीती दाखवून, त्यांच्यावर हल्ला करून तिथून पळ काढला होता.
माहिती मिळताच रामनगर पोलीस स्टेशनची टीम तात्काळ कामाला लागली. रात्रभर टीम बाहेर होती. तब्बल 35 CCTV कॅमेरे तपासण्यात आले.
आणि शेवटी सकाळी वर्धा येथून या 6ही मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
या कारवाईत रामनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आणि त्यांच्या टीमने खूप मेहनत घेतली. तसेच DYSP हिंगणघाट यांच्या टीमने सुद्धा मदत केली.
चंद्रपूर पोलिसांनी वर्धा पोलिसांचे देखील आभार मानले आहेत, ज्यांनी या मुलींना परत आणण्यासाठी मदत केली.
:
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

समीर वानखेडे ब्युरो चीफ: महाराष्ट्र के चंद्रपुर शहर से एक बेहद चौंकाने वाला और शर्मनाक मामला सामने आया…
पूरी खबर पढ़ें →
Vande Bharat Live TV Newsगढ़वा में मैट्रिक-इंटर परीक्षा फॉर्म के नाम पर अधिक वसूली करने वाले स्कूलों पर होगी सख्त कार्रवाई उपायुक्त…
पूरी खबर पढ़ें →
कुठला बस्ती रोड पर फूटी पेयजल पाइपलाइन, हजारों लीटर पानी सड़क पर बहकर बर्बाद कटनी। शहर के कुठला…
पूरी खबर पढ़ें →
(ब्यूरो चीफ विकास विजन की रिपोर्ट) खन्ना, 21 नवंबर: पायल के पास गांव जैपुरा में बीते दिनी हुए…
पूरी खबर पढ़ें →
: पत्नीला 5 कोटी, मुलाला 1 कोटी! घटस्फोट देताना सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश नवी दिल्लीहून मोठी बातमी समोर…
पूरी खबर पढ़ें →
Vande Bharat Live TV News*पेयजल एवं सिंचाई के लिए नर्मदा जल उपलब्ध कराने की दिशा में कलेक्टर डॉ. भरसट की महत्वपूर्ण पहल*…
पूरी खबर पढ़ें →
तेज़ खबरें सीधे अपने मोबाइल की Home Screen पर पाएँ।
App केवल Vande Bharat Live TV News की official website से install करें।