A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

*कृतिशील निवृत्त अधिकारी* *कर्मचारी संघटना, नागपूर* *सेंट्रल अँड स्टेट गव्हर्मेंट पेन्शनर* *असोसिएशन नागपूर,* *कृतिशील निवृत्त* *कर्मचारी अधिकारी संघटना* *नागपूर, नागपूर जिल्हा परिषद* *पेन्शनर असोसिएशन* *च्या संयुक्त* *विद्यमाने अखिल भारतीय* *पेन्शनर फेडरेशन यांचे* *आव्हानुसार सेवानिवृत्ताच्या* *मुख्य मागण्या संदर्भात दिनांक* *दि.१५-०७-२०२५* *दुपारी १२- ००वाजता संविधान* *चौक, नागपूर येथे* *निदर्शने आंदोलन* *करण्यात आली.* सदर आंदोलनात *कृतिशील निवृत्त अधिकारी* *कर्मचारी संघटना जिल्हा* *नागपूरच्या पदाधिकारी* व सदस्यांनी सहभाग नोंदवला. मागण्याचे निवेदन श्री अनुप खांडे , निवासी उप जिल्हाधिकारी , नागपूर यांना देण्यात आले. निवेदन देण्यात आले.

कृतिशील निवृत्त अधिकारी कर्मचारी संघटना, नागपूर
सेंट्रल अँड स्टेट गव्हर्मेंट पेन्शनर असोसिएशन नागपूर, कृतिशील निवृत्त कर्मचारी अधिकारी संघटना नागपूर, नागपूर जिल्हा परिषद पेन्शनर असोसिएशन च्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय पेन्शनर फेडरेशन यांचे आव्हानुसार सेवानिवृत्ताच्या मुख्य मागण्या संदर्भात दिनांक दि.१५-०७-२०२५ दुपारी १२- ००वाजता संविधान चौक, नागपूर येथे निदर्शने आंदोलन करण्यात आली.
सदर आंदोलनात कृतिशील निवृत्त अधिकारी कर्मचारी संघटना जिल्हा नागपूरच्या पदाधिकारी व सदस्यांनी सहभाग नोंदवला. मागण्याचे निवेदन श्री अनुप खांडे , निवासी उप जिल्हाधिकारी , नागपूर यांना देण्यात आले. निवेदन देण्यात आले.

त्यावेळी  उपस्थित  पदाधिकारी खालील  प्रमाणे . श्री बुधाजी  सुरकर , सचिव , अखिल भारतीय  पेन्शनर  असोसिएशन  दिल्ली ., श्री नानाभाऊ महाले , अध्यक्ष , राज्य सरकारी  मध्यवर्ती कर्मचारी संघटना , नागपूर जिल्हा , प्रल्हाद शेंडे , उपाध्यक्ष , कृतीशील निवृत्त अधिकारी कर्मचारी संघटना , नागपूर जिल्हा, श्री नानाजी कडबे, कोषाध्यक्ष, कृतिशील निवृत्त अधिकारी कर्मचारी संघटना नागपूर, श्री  यशवंत कडू, उपाध्यक्ष, राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना, नागपूर जिल्हा.                               प्रल्हाद शेंडे, उपाध्यक्ष होते.

 Vande bharat live tv news,nagpur 
             Editor 
 Indian Council of press,Nagpur
           Journalist

Contact no.9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015

Back to top button
error: Content is protected !!