
प्रेस नोट
भंडारा
भंडारा येथे २६ ला राज्यस्तरिय तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन
विलास केजरकर भंडारा.
भंडारा:- भंडारा जिल्हा तलवारबाजी असोसिएशन भंडारा च्या वतीने दि. २६ सप्टेंबर २०२५ ला दुपारी १ वाजता ३३ व्या ज्युनियर राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल भंडारा येथील बॅटमिंटन हॉल येथे होणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन ना. चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. परिणय फुके विधान परिषद सदस्य राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून सतेज (बंटी) पाटील, आमदार, वि.प. सदस्य व अध्यक्ष भारतीय तलवारबाजी महासंघ, राजुभाऊ कारेमोरे आमदार, तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्र, सुनिल मेंढे माजी खासदार, आशु गोंडाणे भाजपा भंडारा जिल्हा अध्यक्ष, सावण कुमार जिल्हाधिकारी, नुरुल हसन पोलीस अधीक्षक, गजानन जैस्वाल कार्यकारी अभियंता महावितरण, लतीका लेकुरवाडे जिल्हा क्रीडा अधिकारी, शैलेजा वाघ माहिती अधिकारी, नानाभाऊ पंचबुच्दे, अध्यक्ष अर्बन बँक, अशोक दुधारे शिवछत्रपती पुरस्कार, टोकीयो ऑलंपिक निरिक्षक, शिवाजी राजे जाधव, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र असो., जाधव साहेब RTO भंडारा, उदय डोंगरे सचिव महाराष्ट्र असो., प्रकाश काटोळे उपाध्यक्ष, महाराष्ट्र असो., राजकुमार सोमवंशी, कोषाध्यक्ष. महाराष्ट्र असो. शेषनारायण लोढे, सचिव, बुलढाणा, जॅकी रावलानी, सामाजिक कार्यकर्ता, गोपाल कृष्णा मांडवकर, जिल्हा प्रतिनिधी, चेतन भैरम, जिल्हा प्रतिनिधी, सुर्यकांत इलमे अध्यक्ष एकविध क्रीडा संघटना इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत ५००च्यावर खेळाडू सहभागी होणार आहेत.
तरी तलवारबाजी ज्युनियर खेळाडू मुले – मुलींनी वेळेवर उपस्थितीत राहावे असे आवाहन तलवारबाजी असोसिएशनचे भंडारा जिल्हा तलवारबाजी असोसिएशन संजीवकुमार बांडबुचे, राजेन्द्र भांडारकर, सुनिल कुरंजेकर, निशिकांत इलमे, शोऐव अंसारी यांनी केले आहे.
RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
Vande bharat live tv news,nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015