A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

बुटी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतली भातशेती लागवडीची क्षेत्रभेट

बुटी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतली भातशेती लागवडीची क्षेत्रभेट

           Press Note    
    Khamari, buti vidyalaya 
         Bhandara 

बुटी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतली भातशेती लागवडीची क्षेत्रभेट 

भंडारा:- भारत हा क्रषीप्रधान देश आहे. यात शेकडा ७५% लोक शेतीवर अवलंबून आहेत. शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. विद्यार्थ्यांना भातशेती लागवडीची माहीती व्हावी म्हणून बुटी विद्यालयातील इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांची खमारी येथील शेतकरी शरद मोहरकर यांच्या शेतात जाऊन विद्यार्थ्यांनी भातशेती लागवडीचे प्रात्यक्षिक केले. तसेच भात रोवनी विषयी माहीती देण्यात आली.
ही शेतक्षेत्र भेट मुख्याध्यापिका जयश्री वाघाये यांच्या मार्गदर्शनाखाली भुगोल शिक्षक बी.एच.शेंडे, इतिहास शिक्षिका कु.लीना दुरूगकर, मुणाल पवनकर, कार्य प्रशिक्षणार्थी कु. अस्मिता पवनकर, कु. कल्याणी मारवाडे, धनराज मेश्राम व बुटी विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभागी झाल्या होत्या.

  Vande bharat live tv news,nagpur 
             Editor 
 Indian Council of press,Nagpur
           Journalist

Contact no.9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015

Back to top button
error: Content is protected !!