Vande Bharat Live TV News
देश • राज्य • जिला — खबरें तेज़, साफ और विश्वसनीय तरीके से
A2Z सभी खबर सभी जिले की

गावाच्या विकासासाठी आणि भ्रष्टाचाराविरोधात आवाज बुलंद करण्याचा निर्धार; धनराज भाऊ भडके ग्रामपंचायत निवडणूक स्वतंत्रपणे लढविणार!

09 Nov 2026, 08:22 PM • Vande Bharat Live TV News
📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅
गावाच्या विकासासाठी आणि भ्रष्टाचाराविरोधात आवाज बुलंद करण्याचा निर्धार; धनराज भाऊ भडके ग्रामपंचायत निवडणूक स्वतंत्रपणे लढविणार! - चंद्रपूर, महाराष्ट्र

गावाच्या विकासासाठी आणि भ्रष्टाचाराविरोधात आवाज बुलंद करण्याचा निर्धार; धनराज भाऊ भडके ग्रामपंचायत निवडणूक स्वतंत्रपणे लढविणार! चिचपल्ली : गावाचा सर्वांगीण विकास, ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता, कथित भ्रष्टाचाराविरोधात आवाज बुलंद करणे आणि गावामध्ये नैतिक मूल्यांवर आधारित शिक्षणाला प्रोत्साहन देणे, या उद्देशाने चिचपल्ली येथील श्री.

धनराज बटाऊ भडके यांनी आगामी ग्रामपंचायत निवडणूक स्वतंत्रपणे लढविण्याची तयारी दर्शविली आहे. यासंदर्भात त्यांनी NEED 24 NEWS शी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.

आजपर्यंत ज्या उमेदवारांना आपण आणि आपल्या पॅनेलने सहकार्य करून निवडून आणले, त्यांनी निवडून आल्यानंतर गावाच्या विकासाकडे अपेक्षित लक्ष दिले नाही, अशी खंत धनराज भडके यांनी व्यक्त केली. गावातील नागरिकांच्या मूलभूत समस्या, विकासकामे, स्वच्छता, शिक्षण, ग्रामपंचायतीचा पारदर्शक कारभार आणि सर्वसामान्य ग्रामस्थांचे प्रश्न यांना प्राधान्य देण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

नवीन उत्साह, नवा जोश आणि गावाचा विकास हेच ध्येय! या विचाराने आपण कोणत्याही राजकीय पॅनेलच्या दबावाखाली न राहता स्वतंत्रपणे ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गावाच्या विकासासाठी केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष काम करण्याची गरज आहे. ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता, जबाबदारी आणि नैतिकता असली पाहिजे.

गावातील प्रत्येक घटकाला विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा आपला प्रयत्न राहील, असे आश्वासनही त्यांनी चिचपल्लीच्या ग्रामस्थांना दिले. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनराज बटाऊ भडके यांच्या स्वतंत्र निवडणूक लढविण्याच्या भूमिकेमुळे चिचपल्ली गावातील स्थानिक राजकीय घडामोडींना नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.

📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅

🔔 Vande Bharat News Alerts

नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

संबंधित और ताज़ा खबरें

कार्तिक मास कृष्ण पक्ष प्रतिपदा तिथी को गोवर्धन पूजा उत्सव मनाया जाता है।
A2Z सभी खबर सभी जिले की09 Nov

कार्तिक मास कृष्ण पक्ष प्रतिपदा तिथी को गोवर्धन पूजा उत्सव मनाया जाता है।

गोवर्धन पूजा उत्सव प्रतिवर्ष कार्तिक मास शुक्ल पक्ष प्रतिपदा तिथि के दिन मनाया जाता है।गोवर्धन पूजा उत्सव, भगवान…

पूरी खबर पढ़ें →
अज्ञात वाहन की टक्कर से बाइक सवार महिला की मौत, परिवार में पसरा मातम
A2Z सभी खबर सभी जिले की09 Nov

अज्ञात वाहन की टक्कर से बाइक सवार महिला की मौत, परिवार में पसरा मातम

अज्ञात वाहन की टक्कर से बाइक सवार महिला की मौत, परिवार में पसरा मातम मोहनिया-रामगढ़ मुख्य मार्ग पर…

पूरी खबर पढ़ें →
महादलित बस्ती में समाजसेवी शिवम कुमार ने बांटी दीपावली की खुशियां, बच्चों को दिए दीये, मिठाइयां और उपहार
A2Z सभी खबर सभी जिले की09 Nov

महादलित बस्ती में समाजसेवी शिवम कुमार ने बांटी दीपावली की खुशियां, बच्चों को दिए दीये, मिठाइयां और उपहार

महादलित बस्ती में समाजसेवी शिवम कुमार ने बांटी दीपावली की खुशियां, बच्चों को दिए दीये, मिठाइयां और उपहार…

पूरी खबर पढ़ें →
छठ से पहले दुर्गावती नदी बदहाल! नदी में कचरे का अंबार, नगर पंचायत बेखबर!
A2Z सभी खबर सभी जिले की09 Nov

छठ से पहले दुर्गावती नदी बदहाल! नदी में कचरे का अंबार, नगर पंचायत बेखबर!

कुदरा नगर पंचायत की कार्यप्रणाली पर उठे सवाल, डीएम कुमार अनुराग से नदी की तत्काल सफाई कराने की…

पूरी खबर पढ़ें →
error: Content is protected !!