दिनांक : २१ नोव्हेंबर २०२६ | स्थळ : गडचिरोली गडचिरोलीत ५ वर्षांपासून राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम रखडले, नागरिकांचा जीवघेणा प्रवास
🔔 Vande Bharat News Alerts
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।


दिनांक : २१ नोव्हेंबर २०२६ | स्थळ : गडचिरोली
गडचिरोलीत ५ वर्षांपासून राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम रखडले, नागरिकांचा जीवघेणा प्रवास
गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी-आलापल्ली-सिरोंचा या १४२ किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्ग ३५३ सी चे बांधकाम गेल्या ५ वर्षांपासून रखडले आहे.
आष्टी ते आलापल्ली हा ४२ किमीचा रस्ता जवळपास पूर्ण झाला असला, तरी आलापल्ली ते सिरोंचा हा १०० किमीचा रस्ता अद्याप अर्धवट अवस्थेत आहे. ठिकठिकाणी अर्धवट पूल, खड्डे, गिट्टी आणि धुळीमुळे नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
खराब रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, धुळीमुळे श्वसनाचे आजारही वाढत आहेत. शाळकरी मुले, रुग्ण आणि शेतकऱ्यांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.
कंत्राटदारावर तात्काळ कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाकावे आणि रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
– Dr.pintu Paul
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

मां नाथलतदाई क्रेशर की मनमानी बिना लीज के खनिज एवं पत्थर अधिक मात्रा में ओवरलोड गाड़ियों के साथ…
पूरी खबर पढ़ें →
चंद्रपूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. काल संध्याकाळी चंद्रपूर शहरातील मुलींच्या निरीक्षणगृहातून 6 अल्पवयीन मुली पळून गेल्या होत्या.…
पूरी खबर पढ़ें →
आजाद चौक की ऑयल पेंट दुकान में भीषण आग, निगम के दमकल अमले ने एक घंटे की मशक्कत…
पूरी खबर पढ़ें →
समीर वानखेडे ब्युरो चीफ: महाराष्ट्र के चंद्रपुर शहर से एक बेहद चौंकाने वाला और शर्मनाक मामला सामने आया…
पूरी खबर पढ़ें →
Vande Bharat Live TV Newsगढ़वा में मैट्रिक-इंटर परीक्षा फॉर्म के नाम पर अधिक वसूली करने वाले स्कूलों पर होगी सख्त कार्रवाई उपायुक्त…
पूरी खबर पढ़ें →
कुठला बस्ती रोड पर फूटी पेयजल पाइपलाइन, हजारों लीटर पानी सड़क पर बहकर बर्बाद कटनी। शहर के कुठला…
पूरी खबर पढ़ें →
तेज़ खबरें सीधे अपने मोबाइल की Home Screen पर पाएँ।
App केवल Vande Bharat Live TV News की official website से install करें।