Vande Bharat Live TV News
देश • राज्य • जिला — खबरें तेज़, साफ और विश्वसनीय तरीके से
Pune

पोलीस म्हणून निवड झाली, नियुक्ती नाही!’ पुण्यात ८००० पोलीस भरती उमेदवारांचा फोडला टाहो

22 Nov 2026, 09:53 PM • Vande Bharat Live TV News
📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅
पोलीस म्हणून निवड झाली, नियुक्ती नाही!' पुण्यात ८००० पोलीस भरती उमेदवारांचा फोडला टाहो - पुणे, महाराष्ट्र

Vande Bharat Live tv Distric Repoter Dr.Pintu Paul :
दिनांक : २२ नोव्हेंबर २०२६ |

'पोलीस म्हणून निवड झाली, नियुक्ती नाही!' पुण्यात ८००० पोलीस भरती उमेदवारांचा फोडला टाहो

पुणे : २०२१ च्या पोलीस भरतीत निवड होऊनही नियुक्ती मिळाली नाही, या मागणीसाठी राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील उमेदवार आज पुण्यात जमले होते.

उमेदवारांचे म्हणणे आहे – ९ महिने झाले आम्ही फिरतोय. ३६ जिल्ह्यातले आमदार-खासदार कोणालाही सोडले नाही, पण कोणीच दाद देईना.

त्यांनी सांगितले – पोलीस स्टेशन मधून आमच्याकडे निवड झाल्याचे लेटर आहे. तरीही आम्हाला कामावर भरती करून घेतले नाही.

आमची सगळी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. Document Verification झालंय, Police Verification झालंय, साक्षांकन झालंय, NCL झालंय. एका सहीसाठी ८-८, १५-१५ दिवस पळालोय.

उमेदवारांचा आरोप आहे – २०२१ ची भरती आणि २०२२-२३ ची भरती जर एकत्र काढली असती तर आमची नियुक्ती झाली असती. दोन टप्प्यात भरती काढल्यामुळे आम्ही पुन्हा waiting ला पडलो.

एका महिला उमेदवाराने सांगितले – घरची, गावातली लोकं नावं ठेवायला लागली, तुझी नियुक्ती झाली तरी तू घरी कसं काय बसलीस? घरचे लग्न करून द्यायला लागलेत. माझं वय संपलंय, मी पुढची भरती कशी देणार?

आम्ही नागपूरपर्यंत जाऊन आलो, ३ दिवस नागपूरला बसलो. DCM साहेबांना भेटायला आलो, पण त्यांनी विद्यार्थ्यांना २ मिनिटं वेळ दिला नाही, असेही उमेदवार म्हणाले.

उमेदवारांची एकच मागणी आहे – आम्हाला फक्त Medical कडून नियुक्ती द्या, आम्हाला काहीतरी Positive Reply हवाय.

सरकारने या उमेदवारांच्या मागण्यांची दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅

🔔 Vande Bharat News Alerts

नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

संबंधित और ताज़ा खबरें

जमुनियां गोपाल गौशाला पहुंचे कलेक्टर आशीष तिवारी, गोवंश के रखरखाव की व्यवस्थाओं का लिया जायजा स्व-सहायता समूह द्वारा संचालित गौशाला में 150 गायों की देखरेख, अजोला हरी खाद और बायोग
करंजा शहर कांग्रेस कमेटी की ओर से नव नियुक्त पदाधिकारियों को उत्साह के साथ नियुक्ति पत्रों का वितरण संपन्न!
Washim22 Nov

करंजा शहर कांग्रेस कमेटी की ओर से नव नियुक्त पदाधिकारियों को उत्साह के साथ नियुक्ति पत्रों का वितरण संपन्न!

करंजा शहर कांग्रेस कमेटी की ओर से नव नियुक्त पदाधिकारियों को उत्साह के साथ नियुक्ति पत्रों का वितरण…

पूरी खबर पढ़ें →
कसडोल के ग्राम भदरा में लगभग 30 मवेशियों की मौत, आनन-फानन में महानदी में दफनाया गया
Balodabazar-Bhatapara22 Nov

कसडोल के ग्राम भदरा में लगभग 30 मवेशियों की मौत, आनन-फानन में महानदी में दफनाया गया

कसडोल के ग्राम भदरा में लगभग 30 मवेशियों की मौत, आनन-फानन में महानदी में दफनाया गया व्यवस्थाओं पर…

पूरी खबर पढ़ें →
नहीं रहे वरिष्ठ पत्रकार विजयकांत दीक्षित ‘बब्बू भैया’, बलौदाबाजार से दिल्ली तक पत्रकारिता जगत में शोक
Balodabazar-Bhatapara22 Nov

नहीं रहे वरिष्ठ पत्रकार विजयकांत दीक्षित ‘बब्बू भैया’, बलौदाबाजार से दिल्ली तक पत्रकारिता जगत में शोक

नहीं रहे वरिष्ठ पत्रकार विजयकांत दीक्षित ‘बब्बू भैया’, बलौदाबाजार से दिल्ली तक पत्रकारिता जगत में शोक बलौदाबाजार। वरिष्ठ…

पूरी खबर पढ़ें →
कटाएघाट में मुख्यमंत्री कन्या विवाह योजना के तहत 25 जोड़े परिणय सूत्र में बंधे महापौर प्रीति सूरी, भाजपा जिलाध्यक्ष दीपक टंडन सोनी एवं निगम अध्यक्ष मनीष पाठक ने नवदंपतियों को दिया
कार्तिक मास पूर्णिमा तिथि, कार्तिक व्रत पूजा समापन का दिन है
Nagpur22 Nov

कार्तिक मास पूर्णिमा तिथि, कार्तिक व्रत पूजा समापन का दिन है

।।वंदेभारतलाइवटीव न्युज के सभी दर्शक बंधुओं को कार्तिक पूर्णिमा की हार्दिक शुभकामनाऐ। । ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷ कार्तिक मास पूर्णिमा तिथि…

पूरी खबर पढ़ें →
error: Content is protected !!