A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेताज़ा खबर
Trending

*अल्पसख्यांक सेवा संघटने तर्फे वृक्ष रोपण लागवड*

*अल्पसख्यांक सेवा संघटने तर्फे वृक्ष रोपण लागवड*

Press note
Nagpur pratinidhi

*अल्पसख्यांक सेवा संघटने तर्फे वृक्ष रोपण लागवड* :-
अल्पसंख्यांक सेवा संघटने तर्फे उमर कॉलोनी शिवाजीनगर येथे वृक्ष रोपण लावण्यात आले अनेक ठिकाणी वेगवेगळी झाडे लावण्यात आली. एक झाड लगाना और जगाना मेरी जिम्मिदारी ,समजून सदर वृक्ष रोपण लावण्यात आले.यावेळी अल्पसंख्यांक सेवा संघटने चे प्रदेशाध्यक्ष जहांगीर ए खान, जिल्हा उपाध्यक्ष अकबर बुधन काकर, शेरू भाई शेख,आसिफ सैयद,नासीर सर, अलीमोड्डीन शेख इत्यादी ची उपस्थितीत वृक्ष रोपण लावण्यात आले.💐

Vande Bharat live tv news Nagpur
Reporter Devashish Tokekar

Back to top button
error: Content is protected !!