A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

*बेलापूर रोडवर भीषण अपघातात एक ठार, दोघे गंभीर...*

*बेलापूर रोडवर भीषण अपघातात एक ठार, दोघे गंभीर...*

प्रेस विज्ञप्ति
श्रीरामपुर,अहमदनगर(अहिल्यानगर)

*बेलापूर रोडवर भीषण अपघातात एक ठार, दोघे गंभीर…*

श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- श्रीरामपूर-बेलापूर रोडवरील सतीश टायर समोर कारचा ताबा सुटून रात्री १२:३० वाजेच्या दरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात नेक्सन कार डीव्हाईडरला धडकून कारचा चक्काचूर झाला.
अपघातात कारमधील सुमीत विजय दळवी या ३४ वर्षीय विवाहित तरुणाचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कालच दळवी यांच्या कुटुंबात विवाह सोहळ्याचा कार्यक्रम होता.

RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
All India Media Association
Nagpur District President
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015

Back to top button
error: Content is protected !!