A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेसंगमनेर

संगमनेर,शेहरात सोमेश्वर मंदिर महा आरती

सोमेश्वर मंदिर महाप्रसाद आयोजन

संगमनेर, शेहरात 

श्रवण समाप्ति सोमेश्वर महादेव मंदिर

महा आरती महाप्रसाद चे आयोजन

श्रावण महिन्याच्या शिवपुराण विराम निमित्त महाआरती व तीर्थप्रसाद श्री सोमेश्वर मंदिर रंगार गल्ली संगमनेर येथे साजरी करण्यात आली संगमनेरच्या नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे यांची उपस्थितीत कार्यक्रम पार पडला शिव पुराणाचे वाचन प्रतीक महाराज यांनी केले सर्व हजारो शिवभक्तांनी मंदिरात दर्शन घेतले व महाप्रसादाचा लाभ घेतला

Back to top button
error: Content is protected !!