
प्रेस नोट
आदिशक्ती शितला माता मंदिर खामतलाव
भंडारा
आदिशक्ती शितला माता मंदिरात अश्विनी नवरात्र उत्सवाचे आयोजन
भंडारा:- येथील आदिशक्ती शितला माता मंदिर खामतलाव येथे अश्विनी नवरात्र उत्सवानिमित्त घट नोंदणीला प्रारंभ करण्यात आले आहे. त्यात घटस्थापना सोमवार दिनांक २२ सप्टेंबर २०२५ ला सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत, अष्टमीपुजा व हवन मंगळवार दिनांक ३० सप्टेंबर ला दुपारी ४ वाजता, घट विसर्जन बुधवार दिनांक १ ऑक्टोबर २०२५ ला सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. तसेच महाप्रसाद रविवार दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत करण्यात करण्यात येणार आहे. तसेच यादरम्यान दररोज सकाळी व संध्याकाळी ७ वाजता आरती होईल.
तरी भाविक- भक्तांनी जास्तीत -जास्त संख्येने अश्विनी नवरात्र उत्सवानिमित्त कार्यक्रमाचा लाभ घ्यावा किंवा अधिक माहिती करिता आदिशक्ती शितला माता मंदिराचे कोषाध्यक्ष धनराज धुर्वे मोबाईल नंबर ९८६०४६५३७९ यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन शितला माता मंदिर देवस्थान समितीच्या पदाधिकारी यांनी केले आहे.
RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
Vande bharat live tv news,nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015