
प्रेस नोट
केज तालुका, बीड
🚩🚩🙏🙏❣️❣️जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🚩 🚩 🙏🙏❣️❣️
🚩 🚩 🚩 एक मराठा लाख मराठा 🚩 🚩 🚩
काल मराठ्यांचे दैवत माझे पंतप्रधान,माझे देव,माझे दैवत, माझे सर्वस्व शिवश्री मनोज दादा जरांगे पाटील यांची भेट घेण्याचा योग आला व ज्यांनी हत्येचा कट रचला होता त्यांना कठोर शासन करण्यासाठी, सकल मराठा समाज केज तालुका ,मराठा सेवक,अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ युवक प्रदेशाध्यक्ष या नात्याने पाठींबा दिला .
तसेच दत्ताजी सोळंके यांच्या चिरंजीवाचे शुभविवाह निमंत्रण दिले यावेळी आदरणीय गुरुवर्य सरपंच तारक दादा,ज्ञानदेवजी काशीद महाराज, गंगाधर नाना काळकुटे सर्व मराठा सेवक परीवार उपस्थित होते.
RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
All India Media Association
Nagpur District President
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015






