सुरजागड खाण परिसरातील गावकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर!
🔔 Vande Bharat News Alerts
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।


Dr.Pintu Paul Distric Repoter Vande Bharat Live Tv News
सुरजागड खाण परिसरातील गावकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर!
गडचिरोली |
गडचिरोलीच्या सुरजागड परिसरात खाणकामाचा विस्तार वाढतोय. पण या विकासाची किंमत कोण मोजतंय? तर तिथलीच गावं!
हेडरी गाव – लालसर पाणी, आरोग्याच्या तक्रारी
हेडरी गावातील ग्रामस्थांनी Down To Earth च्या रिपोर्टमध्ये स्पष्ट सांगितलंय –
• प्यायचं पाणी लालसर येतंय
• खाणकामातून उडणाऱ्या धुळीचा प्रचंड त्रास
• लहान मुलं, वृद्धांना आरोग्याच्या तक्रारी वाढल्या
बांदे गाव – आरोग्य आणि शेतीबाबत चिंता
बांदे गावातही हिच परिस्थिती. शेतीवर धुळीचा थर, पाण्याची गुणवत्ता खालावली, त्यामुळे शेती आणि आरोग्य दोन्ही धोक्यात आल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.
मल्लमपाडा – गावाला भेट
या रिपोर्टमध्ये मल्लमपाडा गावाचीही भेट घेण्यात आली. तिथेही गावकऱ्यांनी हेच प्रश्न मांडले.
दुसरीकडे आकडेवारी काय सांगते?
Lloyds Metals च्या 2025-26 च्या वार्षिक अहवालानुसार –
• 2022-23 मध्ये: 19.8 लाख टन उत्पादन
• 2025-26 मध्ये: 2 कोटी 19 लाख 60 हजार टन उत्पादन
म्हणजे उत्पादनात सुमारे 11 पट वाढ!
मग प्रश्न हाच –
औद्योगिक विकासासोबत स्थानिकांच्या पाणी, आरोग्य आणि शेतीचं संरक्षण कोण करणार?
विकासाचा फायदा स्थानिकांपर्यंत पोहोचतोय का? की त्यांना त्याची किंमत मोजावी लागतेय?
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

कटनी में फोर्टिफाइड चावल गबन मामले में बड़ा एक्शन, भाग्य लक्ष्मी रोड लाइंस के चार पार्टनर्स पर FIR…
पूरी खबर पढ़ें →
डीडवाना-कुचामन, जिला परिषद् के उप प्रमुख पद के निर्वाचन में इंडियन नेशनल कांग्रेस के प्रत्याशी हितेश्वर कुमार निर्वाचित…
पूरी खबर पढ़ें →
Vande Bharat Live TV Newsडीडवाना-कुचामन, जिले में सार्वजनिक वितरण प्रणाली के अंतर्गत रिक्त एवं नवसृजित कुल 33 उचित मूल्य दुकानों (राशन की…
पूरी खबर पढ़ें →
दिनांक : 26 नोव्हेंबर 2026 गडचिरोली - चंद्रपूर महामार्ग NH 930 वर भीषण अपघात, एकाचा मृत्यू गडचिरोली -…
पूरी खबर पढ़ें →
राष्ट्रीय विधिक सेवा प्राधिकार नई दिल्ली एवं बिहार राज्य विधिक सेवा प्राधिकार पटना के द्वारा निर्धारित कार्यक्रम के…
पूरी खबर पढ़ें →
रेवाड़ी (सुरेश सिहाग )भारतीय संविधान दिवस पर जिला लघु सचिवालय रेवाड़ी स्थित सभागार में पुलिसकर्मियों सहित सभी कर्मचारियों…
पूरी खबर पढ़ें →
तेज़ खबरें सीधे अपने मोबाइल की Home Screen पर पाएँ।
App केवल Vande Bharat Live TV News की official website से install करें।