हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेच्या वतीने संस्थेच्या अध्यक्षा मा. सुलेखाताई कुंभारे यांच्या हस्ते आज क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी हरदास हाईस्कूल चे मुख्याध्यापक श्री. देवेंद्र जगताप, ड्रॅगन इंटरनॅशन स्कूल च्या मुख्याध्यापिका अंबरीन फातीमा, बोबडे सर, जुमडे सर, वासे सर, सुके सर, पाटील मॅडम, घाटोळे मॅडम, कापसे मॅडम, विजय अलोणे, अजमत अन्सारी व ड्रॅगन इंटरनॅशनल स्कूल चे अंबरीन फातिमा मॅडम,दिशा पिल्लई मॅडम,मेरी डेव्हिड मॅडम, भूमिका डोंगरे मॅडम, रूपाली वंजारी मॅडम, सुकेशनी बागडे मॅडम, प्राची गजभिये मॅडम, अंकिता पाटील मॅडम इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist. संपादक
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
*Devashish Govind Tokekar*
*My Youtube Channel*
@devashishtokekar1369
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015