
प्रेस वार्ता
नागपूर प्रतिनिधि
रविवार दि.28/07/2024 रोजी स्वामी विवेकानंद
मल्टीस्पेशिलिस्ट हॉस्पिटलच्या 11व्या वर्धापन दिनानिमित्त
हॉस्पिटलमध्ये ब्लड डोनेशन कॅम्प ठेवलेला आहे. तरी सर्व
लोकांनी रक्तदान करावे आपल्या रक्ताचा थेंब कोणाचे तरी
आयुष्य वाचवू शकतो आपण या कार्यक्रमाला सर्वांनी रक्तदान
करून सहकार्य कराल असा विश्वास आहे रक्तदान हेच श्रेष्ठ
दान.
वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज नागपूर
रिपोर्टर
पोलिस मित्र महासंघ नागपूर शहर अध्यक्षपद देवाशिष टोकेकर


