मंगळापुर ते शिर्डी पाय दिंडी यात्रा
संगमनेर साईबाबा मंदिर पूजा अर्चना करून ही दिंडी शिर्डी कडे प्रस्थान
पायी दिंडी यात्रा पालखी हे यात्रेला बारा वर्षे पूर्ण
संगमनेर साई मंदिरातून पायी दिंडी शिर्डी प्रस्थान होऊन साईबाबा दर्शन करून संगमनेरला पण पायी येतात साई दिंडी पालखी महिला लहान मुलं व पुरुष सहभागी होतात
ओम साई राम ओम साई राम ओम साई राम
रिपोर्टर ,रविलाल गंगादास पटेल संगमनेर जि-अ नगर महाराष्ट्र