A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

*पंजाचा प्रचार करत नाही म्हणून श्रीरामपुरात मारहाण,धमकी !*

*पंजाचा प्रचार करत नाही म्हणून श्रीरामपुरात मारहाण,धमकी !*

प्रेस नोट
श्रीरामपूर,अहिल्यानगर

*पंजाचा प्रचार करत नाही म्हणून श्रीरामपुरात मारहाण,धमकी !*

श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज/प्रतिनिधी ) श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीत कॉग्रेस उमेदवार महिलेच्या पती व मुलाने पंजाचा प्रचार करत नाही म्हणून देवीदास विठ्ठल कापसे – रा.खिलारी वस्ती या तरुणास बेदम मारहाण करत निवडणुक झाल्यावर तुला पाहुन घेवू असे म्हणत जीवे ठार मारण्याची धमकी दिली .
याप्रकरणी देवीदास कापसे या तरुणाने पोलीसात फिर्याद दिल्यावरून आरोपी रोहन सुभाष पोटे व सुभाष पोटे या दोघांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीसात भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ११५ (२ ),३५१ (२ ),३५२ प्रमाणे गुरनं/ १७७१ दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीत म्हटले आहे की,घराजवळ असतांना आरोपी आले व म्हणाले तू कमळाचा प्रचार का करतो ? तुला माहीत नाही का माझी आई वैशाली सुभाष पोटे आपल्या भागात उभी आहे.तिची निशाणी पंजा आहे.तू पंजाचा प्रचार का करत नाही असे म्हणत लाथा बुक्क्याने मारहाण करून धमकी दिली. पोनि देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोना.भडकवाड हे पुढील तपास करीत आहे .

RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015

Back to top button
error: Content is protected !!