
प्रेस वार्ता
जिल्हा प्रतिनिधि गडचिरोली*
उद्घाटन सोहळा
*ओबीसी मुला मुलींची वस्तीगृह जिल्हा गडचिरोली*
*ओबीसी मुलींचे शासकीय वसतिगृह जिल्हा गडचिरोली*
*राम मंदीर जवळ आरमोरी रोड गडचिरोली.*
*ओबीसी मुलांचे वसतिगृह, चामोर्शी रोड गडचिरोली*
फोटोतील सर्व मुलींनी आज पासूनच येथे राहण्यास केली आहे.
*सर्व ओबीसी मुला मुलींना वसतिगृहात जेवण करतांना बघितले.* माझ्या ओबीसी विद्यार्थ्यांनी वस्तीगृहात जेवणाचा पहिला घास घेतला हे सर्व पाहून अतिशय आनंद झाला. आज स्वातंत्र्यदिनी ओबीसी विद्यार्थी वस्तीगृहात जेवण करत आहेत. वसतिगृहे सुरू झाले आहेत यापेक्षा दुसरा आनंद काय.
*मा. सचिन मडावी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांचे विशेष आभार. अथक परिश्रम करत वसतिगृहासाठी लागणारे सर्व साहित्य तातडीने मागून घेतले. शासकीय इतमामात हा* *कार्यक्रम घडवून आणला आणि गडचिरोली सारख्या अतिदुर्गम भागात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी नवीन आशा पल्लवित केल्यात.*
काल भंडारा,आज गडचिरोली उद्या नागपूर आणि परवा चंद्रपूर.
*सर्व ओबीसी संघटनांच्या लढ्याला यश येत आहे.*
उमेश कोर्राम
मुख्य संयोजक, ओबीसी युवा अधिकार मंच
वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज नागपूर
संपादक
पोलिस मित्र महासंघ नागपूर शहर अध्यक्ष नागपूर